Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनThe Kerala Story Collection: ‘द केरळ स्टोरी’ची धमाकेदार सुरुवात; कमाईत ‘द काश्मीर...

The Kerala Story Collection: ‘द केरळ स्टोरी’ची धमाकेदार सुरुवात; कमाईत ‘द काश्मीर फाईल्स’लाही टाकले मागे!

[ad_1]

दिग्दर्शक सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात ३ महिलांची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांचे ब्रेनवॉश करून इस्लामिक धर्म स्वीकारायला लावला जातो. यानंतर त्यांचा ISIS या दहशतवादी संघटनेत समावेश होतो. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments