[ad_1]
जिम ट्रेनर राम सिंगला घेतले ताब्यात
सातारा : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेल्या हाय प्रोफाईल जिम ट्रेनर राम सिंगला आज (शनिवार) सकाळी सातारा शहरातील एका हाय प्रोफाईल बंगल्यातून ताब्यात घेण्यात आले. सातारा पोलिसांकडून आता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
[ad_2]
Source link
