Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3025

Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी’चा सीझन २ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला! स्पर्धकांची नावही ठरली

0
Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी’चा सीझन २ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला! स्पर्धकांची नावही ठरली


या दुसऱ्या सीझनसाठी अनुराग डोवालचे नाव निश्चित झाले आहे. आता आणखी एका स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’च्या अपडेट्स शेअर करत असलेल्या फॅन पेजच्या बातमीनुसार, बिग बॉस ओटीटी २चा प्रोमो पुढील आठवड्यात रिलीज होणार आहे. या शोसाठी आतापर्यंत अनेक नावं समोर आली आहेत, त्यापैकी दोन नावं निश्चित झाली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘स्प्लिट्सविला ७’ मध्ये झळकलेली पलक पुरस्वानी लवकरच ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये दिसणार आहे. तिच्या नावाची पुष्टी झाली आहे. या सीझनमध्ये आवेज दरबार आणि महेश पुजारी देखील सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.



Source link

Sangli Jewelers robbery: सांगली दरोड्याची भीषणता दाखविणारे सीसीटीव्ही फुटेज आले समोर | पुढारी

0









सांगली: पुढारी वृत्तसेवा: सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्समधील दरोड्याची भीषणता (Sangli Jewelers robbery)  दाखविणारा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत खाली बसून हात बांधले. दरोडेखोर यांनी वापरलेली कार रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसेजवळ आढळून आली आहे. जिल्हा पोलीस गाडी ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्स या सराफी दुकानावर (Sangli Jewelers robbery)  रविवारी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. या दरोड्याची दाहकता दाखवणारा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून गुडघ्यावर बसायला लावले. त्यानंतर त्यांचे हात व तोंड चिकटपटीने बांधले. कोणत्याही प्रकारची हालचाल केल्यास थेट गोळ्या घालण्याची धमकी देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांना दिली होती. दरोडा वेळी रिलायन्स ज्वेलर्समधून पलायन करणाऱ्या एका ग्राहकावर गोळीबारदेखील केला होता. त्यानंतर दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने लुटून पलायन केले होते.

दरम्यान, दरोडेखोरांनी वापरलेली दरोड्यातील कार रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसे गावात सोडून दुसऱ्या कारमधून पलायन केले असल्याचे देखील समजते. ही कार ताब्यात घेण्यासाठी जिल्हा पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या दरोडेच्या पार्श्वभूमीवर दरोडेखोरांच्या शोधासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा 











Source link

सातारा : महाबळेश्वरात संजय राऊत यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तेसेवा : महाबळेश्वर शिवसेनेच्यावतीने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू यांच्या नेतृत्वाखाली खा. राऊत यांच्या फोटोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेच्यावतीने प्रथम ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना शहरप्रमुख विजय नायडू यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसैनिकांनी राऊत यांच्याविरुद्ध घोषणा देवून निषेध व्यक्त केला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय शेलार, विजय भिलारे, ज्येष्ठ शिवसैनिक चंदू संकपाळ गुरुजी, महिला उपजिल्हा संघटिका वनिता जाधव, आशा जाधव, उपशहर प्रमुख सचिन गुजर, सुनील ढेबे, कदम बबन उतेकर, दीपक जाधव, चंद्रकांत जाधव, अस्लम डांगे, किरण मोरे, रामभाऊ पवार, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा : 











Source link

Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलाची प्रतिक्रिया, म्हणाला…

0
Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर मुलाची प्रतिक्रिया, म्हणाला…


आशिष विद्यार्थी मुलाबद्दल म्हणाले, ‘जेव्हा आपण आई-वडील होतो, तेव्हा पालकांचं पूर्ण जीवन त्यांच्या मुलांच्या भोवती फिरतं.. पण एक गोष्ट विसरता कामा नये आणि ती म्हणजे आई – वडील देखील माणूस आहेत.. त्यांच्यामध्ये काही मतभेद असू शकतात.. दोघांमधील मतभेद वाढल्यानंतर एकत्र राहणं फार कठीण असतं..’



Source link

SatyaPrem Ki Katha Trailer: नात्यामधील गुंतागुंत सोडवू शकतील का कियारा-कार्तिक? नव्या चित्रपटाचा ट्रेलर बघाच…

0
SatyaPrem Ki Katha Trailer: नात्यामधील गुंतागुंत सोडवू शकतील का कियारा-कार्तिक? नव्या चित्रपटाचा ट्रेलर बघाच…


सत्यप्रेम कथाला मिळवण्यासाठी कोणताही धोका पत्करण्यास तयार आहे. दरम्यान, या दोघांचे लग्न होईल, अशा पद्धतीने कथा फिरते. आयुष्याच्या या नव्या प्रवासात सत्यप्रेम इतका खूश आहे की, त्याच्या आनंदाला उधाण आलं आहे. पण, या नात्यात कथाला काहीतरी त्रास होत आहे, जो तिला या नात्यात टिकू देत नाहीय. आता लग्नाच्या या गुंतागुंतीच्या नात्यात दोघेही एकत्र राहू शकणार की वेगळे होणार, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.



Source link

Navya Naveli Nanda: ‘बिग बीं’ची नात नव्या बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट! व्हिडीओ होतोय व्हायरल

0
Navya Naveli Nanda: ‘बिग बीं’ची नात नव्या बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट! व्हिडीओ होतोय व्हायरल


Navya Naveli Nanda Video: अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचे नाव बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्यासोबत जोडले जात आहे.



Source link

‘महाभारत’मध्ये शकुनी मामाची भूमिका करणारे गुफी पेंटल यांचे निधन

0
‘महाभारत’मध्ये शकुनी मामाची भूमिका करणारे गुफी पेंटल यांचे निधन



छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘महाभारत’मध्ये शकुनी मामाची भूमिका साकारणाऱ्या गुफी पेंटल यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ते बराच काळ आजाराने त्रस्त होता आणि त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. टीव्ही अभिनेत्री टीना घई हिने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे गुफी पँटलची प्रकृती गंभीर असल्याची पुष्टी दिली होती.

गुफी पेंटलची कारकीर्द

गुफी पेंटलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्यांनी 1980 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याच वेळी ते टीव्ही मालिकांमध्येही दिसले. बीआर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारून त्यांना घरोघरी ओळख मिळाली. आजही हे पात्र लोकांच्या मनात जिवंत आहे. गुफी पेंटल अभिनेता होण्यापूर्वी एक इंजिनियर होते.


हेही वाचा

पडद्यावरील आई गेली! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवली

रणदीप हुडाच्या ‘स्वतंत्र वीर सावरकर’ चित्रपटाच्या टिझरवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू नाराज



Source link

Sulochana Latkar: ‘ती माझी आई होती….’; सुलोचना दीदींच्या निधनामुळे धर्मेंद्रही खचले!

0
Sulochana Latkar: ‘ती माझी आई होती….’; सुलोचना दीदींच्या निधनामुळे धर्मेंद्रही खचले!


धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर सुलोचना ताईंसोबतचा एका फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो एका चित्रपटातील दृश्याचा आहे. या चित्रपटात सुलोचना लाटकर यांनी धर्मेंद्र यांच्या आईची भूमिका साकारली होती. सुलोचना लाटकर यांच्यासोबतचा हाच फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘तुमची खूप आठवण येईल… अनेक चित्रपटांमध्ये त्या माझ्या आई होत्या.’ मध्यरात्री ३.३६ वाजता त्यांनी हे ट्वीट केले आहे. इतक्या रात्री त्यांनी केलेले हे ट्वीट वाचून सगळ्यांनाच भरून आले आहे. आईसमान सुलोचना दीदींच्या निधनामुळे धर्मेंद्र पुरते खचून गेले आहेत.



Source link

World Environment Day: जागतिक पर्यावरणदिनी जॅकी श्रॉफने दिला मोलाचा सल्ला

0
World Environment Day: जागतिक पर्यावरणदिनी जॅकी श्रॉफने दिला मोलाचा सल्ला


जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. भारत आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक सुंदर पर्यटन स्थळे, नद्या, टेकड्या, तलाव आणि धबधबे आहेत, ज्यांना प्रत्येक हंगामात पर्यटक भेट देतात. भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाची सुंदर दृश्ये आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी लोक लांबून पोहोचतात. इको-टूरिझमचे अनेक पर्याय भारतात आहेत. मात्र, टुरिस्ट त्या जागा खराब करत आहेत.



Source link

Gufi Paintal: महाभारत मालिकेतील ‘शकुनीमामा’ अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन

0
Gufi Paintal: महाभारत मालिकेतील ‘शकुनीमामा’ अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन


Gufi Paintal Death : गेल्या काही दिवसांपासून गुफी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज अखेर त्यांचे निधन झाले आहे.



Source link