Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनPS 2: ऐश्वर्याच्या 'पोन्नियन सेल्वन २'ची जादू पडली फिकी, सातव्या दिवशी कमाईत...

PS 2: ऐश्वर्याच्या ‘पोन्नियन सेल्वन २’ची जादू पडली फिकी, सातव्या दिवशी कमाईत घसरण

[ad_1]

तमिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट ‘पोन्नियीन सेल्वन २’ सध्या चर्चेत आहे. तमिळ सुपरस्टार चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा कृष्णन आणि जयराम रवी स्टारर दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटाविषयी बरीच चर्चा सुरू होती. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सुरुवातीला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पण प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments