Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3023

Ulgulan: आदिवासी समाजावर भाष्य करणारा “उलगुलान” सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Ulgulan: आदिवासी समाजावर भाष्य करणारा “उलगुलान” सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला



Trushant Ingle: तृषांत इंगळेंनी आपल्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली ज्याच नाव आहे “उलगुलान”



Source link

Bharti Singh: कॉमेडियन भारती सिंहची जेलवारी टळली

0
Bharti Singh: कॉमेडियन भारती सिंहची जेलवारी टळली


पुढे त्यांनी अर्जात म्हटले होते की, हर्ष आणि भारतीच्या जामीन अर्जाला विरोध करण्याची संधी दिली गेली नाही. त्यामुळे हा आदेश बेकायदेशीर आहे. विशेष न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशात म्हटले आहे की न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात एनसीबीच्या उत्तरासाठी वाट पाहिली होती परंतू फिर्यादी किंवा तपासनीस दोघेही उपस्थित राहिले नाहीत.



Source link

Amrita Rao: चित्रपटसृष्टीपासून लांब असणारी अमृता राव आहे इतक्या कोटींची मालकीण

0
Amrita Rao: चित्रपटसृष्टीपासून लांब असणारी अमृता राव आहे इतक्या कोटींची मालकीण


आज अमृता इंडस्ट्रीपासून लांब असली तरी श्रीमंत अभिनेत्रींपैकी आहे. ती चित्रपटात काम न करता दर महिन्याला १ लाख रुपये कमावते. तिचे वार्षिक उत्पन्न १ कोटी रुपये आहे. अमृताकडे १६० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.



Source link

Phakaat: ‘फकाट’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी

0
Phakaat: ‘फकाट’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी



Phakaat Box Office Collection: ‘फकाट’ या चित्रपटात अभिनेता हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.



Source link

Ekta Kapoor: एकता कपूरने लग्न का केले नाही? जाणून घ्या कारण

0
Ekta Kapoor: एकता कपूरने लग्न का केले नाही? जाणून घ्या कारण


एकता कपूरने १९९५ साली करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला अपयशाचा सामना करावा लागला. मात्र नंतर तिने अनेक हिट मालिकांची निर्मिती केली. तिच्या ‘हम पांच’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कसौदी जिंदगी की’, ‘कहानी घर-घर की’ आणि ‘नागिन’ या मालिका विशेष गाजल्या. या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री स्मृति ईराणी, साक्षी तन्वर, श्वेता तिवारी, मौनी रॉय यांचे संपूर्ण आयुष्य एकता कपूरने बदलून टाकले.



Source link

सातारा: पाचगणी अपघातप्रकरणी कारवाईच्या आश्वासनानंतर नागरिकांचे आंदोलन मागे | पुढारी

0









पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : पाचगणी – महाबळेश्वर रस्त्यावरील पॉवर हाऊस चौकात मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने दुचाकीला उडवले. यात पाचगणीतील तरुण जागीच ठार झाला होता. या प्रकरणातील संशयित ३ आरोपी पळून गेले होते. तर एकाला स्थानिक नागरिकांनी पकडले होते. दरम्यान, या आरोपींना आज (दि. ६) पाचगणी पोलीस ठाण्यात हजर केले असता नागरिकांनी मोठी गर्दी करून आरोपींना ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे येथे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवला जाणार नाही, असा हट्ट नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी केला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलीस ठाण्याच्या समोरील जमाव मागे हटला. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख तत्काळ पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल होत जमावाची समजूत घातली.

या अपघातामध्ये मृत झालेला तरुणाचे नाव मोहिनुद्दिन मेहराज शेख (वय 36, रा. पाचगणी) असे आहे. नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्याच्या समोरच ठेवला होता. जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत मृतदेह हलवला जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी घेतला होता. या अपघातात अविनाश चंद्रकांत गवळी हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाई येथे उपचार सुरू आहेत.

हेही वाचा 











Source link

Lust Stories: ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये तमन्ना भाटियासह काजोलची एन्ट्री! धमाकेदार टीझर पाहिलात का?

0
Lust Stories: ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये तमन्ना भाटियासह काजोलची एन्ट्री! धमाकेदार टीझर पाहिलात का?


‘लस्ट स्टोरीज २’चे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा, आर बाल्की, कोंकणा सेन शर्मा आणि सुजॉय घोष करणार आहेत. यात अमृता सुभाष, अंगद बेदी, काजोल, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम आणि विजय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमित रवींद्रनाथ शर्मा, कोंकणा सेनशर्मा, पूजा तोलानी, आर बाल्की, ऋषी विरमानी, सौरभ चौधरी आणि सुजॉय घोष यांनी ‘लस्ट स्टोरीज २’चे लेखन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ यांनी केली आहे.



Source link

Rang Maza Vegla: अखेर आयेशा देशमुख अन् दीपाची भेट होणार! ‘रंग माझा वेगळा’ मालिका रंजक वळणावर

0
Rang Maza Vegla: अखेर आयेशा देशमुख अन् दीपाची भेट होणार! ‘रंग माझा वेगळा’ मालिका रंजक वळणावर


आता आयेशा आणि दीपा एकमेकींसमोर येणार का? आणि या दोघी एकत्र आल्याच तर मालिकेत पुढे काय घडणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.‘रंग माझा वेगळा’या मालिकेचं कथानक आता १४ वर्षांनी पुढे गेलं आहे. या लीपनंतर आता मालिकेचं कथानक पुढे गेलं आहे. दिपामुळे आपल्याला शिक्षा झाली, असा गैरसमज झालेला कार्तिक तिच्यावर सूड उगवत आहे. मात्र, याची कल्पना असून देखील दीपा कार्तिकला पुन्हा एकदा त्याचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करताना दिसणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे कथानक पाहायला मिळणार आहे.



Source link

सातारा: शिवसागर जलाशय आटला; पूल, वास्तू, मंदिरे उघडी | पुढारी

0









सातारा : साई सावंत : कोयना धरणाच्या इतिहासातील भीषण दृश्य सध्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला निसर्ग सौंदर्याने नटलेला शिवसागर जलाशय आटला आहे. ब्रिटिश कालीन पूलदेखील दिसू लागले आहेत. तर धरणात जलसमाधी घेतलेल्या अनेक वास्तू, मंदिरे उघडी पडू लागली आहेत. परिणामी बोटिंग व्यवसाय ठप्प झाला आहे.

यावर्षाचा उन्हाळा अत्यंत कडक असल्याने त्याचा परिणाम विविध ठिकाणच्या पाणी स्त्रोतांवर होत आहे. कोयना धरणाच्या जलाशयाने तळ गाठला आहे. शिवसागर जलाशयाने तळ गाठला आहे. यामुळे बोटिंग व्यवसाय ठप्प झाला असून पर्यटन थांबल्याने हॉटेलिंग तसेच छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

शिवसागर जलाशय भरला म्हणजे येथील निसर्गसौंदर्याची उधळण पाहण्यासाठी दूरदूरवरुन पर्यटक या भागात येतात. हा भाग म्हणजे निसर्गाला पडलेलं अदभूत स्वप्न, असाच नेहमी दिसतो. पण, उन्हाळा आला की मात्र, येथील सौंदर्याला गालबोट लागते. कोरडा आणि भेगाळलेला शिवसागर पाहायला नको वाटत आहे.

हेही वाचा 











Source link

Bal Shivaji : लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो! रवी जाधव यांच्या ‘बाल शिवाजी’चे पोस्टर प्रदर्शित

0
Bal Shivaji : लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो! रवी जाधव यांच्या ‘बाल शिवाजी’चे पोस्टर प्रदर्शित


‘बाल शिवाजी’ चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग, सॅम खान, रवी जाधव, विशाल गुरनानी, जुही पारेख मेहता आणि अभिषेक व्यास यांनी केली आहे. लिजेंड स्टुडिओ, एव्हीएस स्टुडिओ आणि रवी जाधव फिल्म्स यांच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार असून चिन्मय मांडलेकर आणि रवी जाधव यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण वर्षाअखेरीस सुरू होईल.



Source link