Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3021

Dimple Kapadia: राजेश खन्नांपासून दूर होताच सनी देओलला डेट करत होत्या डिंपल कपाडीया

0
Dimple Kapadia: राजेश खन्नांपासून दूर होताच सनी देओलला डेट करत होत्या डिंपल कपाडीया


‘अर्जुन’, ‘मंजिल-मंजिल’, ‘आग का गोला’, ‘गुनाह’ आणि ‘नरसिम्हा’ या चित्रपटात सनी आणि डिंपलने एकत्र काम केले होते. पण त्यांच्या अफेअरच्या चर्चा जेव्हा सुरु झाल्या तेव्हा दोघेही विवाहित होते. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसले होते. जेव्हा डिंपलची बहिण सिंपलचे निधन झाले तेव्हा सनी तेथे पोहोचला होता. त्याने डिंपलचे सांत्वन केले होते. ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना सनी छोटे बाबा म्हणून आवज देत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सनीला डिंपलशी लग्न करायचे होते. पण सनीची पत्नी पूजाने त्याला धमकी दिली होती, जर असे काही झाले तर मुलांना घेऊन लांब निघून जाईन. कुटुंब वाचवण्यासाठी सनीने लांब राहण्याचे ठरवले.



Source link

Shilpa Shetty: अक्षय कुमारने माझा वापर केला; शिल्पा शेट्टीने केला होता धक्कादायक खुलासा

0
Shilpa Shetty: अक्षय कुमारने माझा वापर केला; शिल्पा शेट्टीने केला होता धक्कादायक खुलासा


दरम्यान, एका मुलाखतीमध्ये शिल्पाला अक्षयसोबतच्या अफेअरवर काही प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा पहिल्यांदाच तिने यावर वक्तव्य केले होते. जेव्हा अक्षय शिल्पा सोबत रिलेशनशीपमध्ये होता तेव्हा तो ट्विंकल खन्नालाही डेट करत होता असा धक्कादायक खुलासा शिल्पाने केला होता.



Source link

Rahul Narvekar Mumbai : मी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन- राहुल नार्वेकर

0


Rahul Narwekar: लवकरच क्रांतीकारक निर्णय घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं सूचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण



Source link

Rahul Narvekar Satara : मी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन- राहुल नार्वेकर

0


हत्या करून तुकडे मिक्सरमध्ये! लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले, मीरा रोडमधील थरकाप उडवणारी घटना



Source link

कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये संचलन | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात बुधवारी (दि.७) सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दरम्यान, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शहरातून संचलन केले.

कोल्हापूर येथे औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि हे स्टेटस सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने संतप्त पडसाद कोल्हापूर शहरात उमटले. मंगळवारी (दि.६) सकाळपासूनच कोल्हापूर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. दरम्यान, कोल्हापूर बंदची हाक देवू नये असे आवाहन करण्यात आले होते. तरीही कोल्हापुरात मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला. यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.

या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तणावाचे लोन कराडमध्ये येऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली. डीवायएसपी अमोल ठाकूर, डीवायएसपी बी.आर.पाटील यांनी मंगळवारी (दि.६) सकाळपासूनच शहरातील प्रमुख ठिकाणी बंदोबस्त वाढवला होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत कराड शहरातून संचलन करण्यात आले.

यावेळी समीर शेख संचलनामध्ये सर्वात पुढे सहभागी झाले होते. त्यांच्याबरोबर डीवायएसपी अमोल ठाकूर, डीवायएसपी बी. आर. पाटील, पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे, सपोनि सरोजिनी पाटील यांच्यासह कराड शहर व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस जीप, व्हॅन सहभागी झाल्या होत्या. दत्त चौकातून पोलीस संचलनाला सुरुवात झाली. पोलीस जीपवरील सायरन वाजवत हे संचलन मुख्य बाजारपेठेतून करण्यात आले.

हेही वाचा;











Source link

Flashback Bollywood: संजय दत्तची ‘ही’ अभिनेत्री लग्न करून परदेशी स्थायिक झाली अन् गुगलची अधिकारी बनली!

0
Flashback Bollywood: संजय दत्तची ‘ही’ अभिनेत्री लग्न करून परदेशी स्थायिक झाली अन् गुगलची अधिकारी बनली!


मयुरी कांगोने ९०च्या दशकात आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९९५मध्ये ती पहिल्यांदा सईद मिर्झाच्या ‘नसीब’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसली. महेश भट्ट यांच्या ‘पापा कहते हैं’ या चित्रपटातून मयुरीला तुफान प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील ‘घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही’ हे गाणे सुपरहिट ठरले होते. या चित्रपटात मयुरीसोबत अभिनेता जुगल हंसराज झळकला होता. यानंतर मयुरीने बॉबी देओल आणि राणी मुखर्जीसोबत ‘बादल’, सैफ अली खान आणि करीना कपूरसोबत ‘कुर्बान’ आणि संजय दत्त, शिल्पा शेट्टी, जॅकी श्रॉफसोबत ‘जंग’ या चित्रपटात काम केले होते. २००१मध्ये ‘जीतेंगे हम’ या चित्रपटात ती शेवटची झळकली होती.



Source link

Adipurush Trailer: ‘आदिपुरुष’चा नवा ट्रेलर पाहून चाहते झाले खूश! ओम राऊतचे कौतुक करत म्हणाले…

0
Adipurush Trailer: ‘आदिपुरुष’चा नवा ट्रेलर पाहून चाहते झाले खूश! ओम राऊतचे कौतुक करत म्हणाले…


ओम राऊत यांनी यांनी अगदी कोणत्याही हॉलिवूड चित्रपटाला तगडी टक्कर देईल, असा बरोबरीचा चित्रपट बनवला आहे, असे चाहते म्हणत आहेत. पुन्हा एकदा ओम राऊत यांच्या साहस, महत्त्वाकांक्षा आणि दूरदृष्टीचे कौतुक करताना चाहते आणि प्रेक्षक त्यांचे तोंड भरून कौतुक करत आहेत.



Source link

Shreyas Talpade: कॅमेरामन श्रेयस तळपदेला म्हणालेला ‘पनवती’; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा!

0
Shreyas Talpade: कॅमेरामन श्रेयस तळपदेला म्हणालेला ‘पनवती’; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा!


मनातील हीच खदखद सांगताना श्रेयस पुढे म्हणाला की, ‘काय बोलणार…होतोच मी पनवती कदाचित.. कारण तेव्हा हाताला काहीच काम नव्हतं.’ ही आठवण सांगताना श्रेयस तळपदे भावूक झाला होता. श्रेयस तळपदेने मराठी मालिका, चित्रपट यासोबतच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याने ‘इक्बाल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’, ‘हाऊसफुल २’, ‘गोलमाल अगेन’ यासारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे.



Source link

Tu Chal Pudha: शिल्पीचा कुटील डाव सफल होणार! अश्विनी आणि मयुरी एकमेकींपासून दुरावणार

0
Tu Chal Pudha: शिल्पीचा कुटील डाव सफल होणार! अश्विनी आणि मयुरी एकमेकींपासून दुरावणार


मात्र, आता तिने पुन्हा एकदा प्रतीकवर दबाव टाकून त्याला अश्विनीला खोटं पडायला लावलं आहे. मयुरी आणि प्रतीकला वेगळं करण्यासाठी अश्विनी हे खोटं बोलत आहे, हे मयुरीला जाऊन सांगायचं असा दबाव तिने प्रतीकवर टाकला. तर, मयुरीच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रतीकने देखील शिल्पीच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी केल्या आहे. यामुळे आता मयुरी आपल्या आईवर आरोप करत प्रतीकची बाजू घेत आहे. याच गोष्टीचा आता अश्विनीला खूप त्रास होणार आहे. तर, शिल्पीचा हाच डाव आता साध्या होणार आहे.



Source link

Maidaan Release Date: प्रभासच्या ‘आदिपुरुष’ला घाबरला अजय देवगण? ‘मैदान’ संदर्भात घेतला मोठा निर्णय!

0
Maidaan Release Date: प्रभासच्या ‘आदिपुरुष’ला घाबरला अजय देवगण? ‘मैदान’ संदर्भात घेतला मोठा निर्णय!


Maidaan Release Date Postponed: अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेननचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. रामायणावर बनलेला हा चित्रपट १६ जूनला प्रदर्शित होणार आहे. मात्र मोठ्या पडद्यावर येण्यापूर्वीच या चित्रपटाचा इतर चित्रपटांच्या रिलीज डेट्सवर परिणाम होऊ लागला आहे. ‘आदिपुरुष’च्या रिलीजनंतर अजय देवगणचा ‘मैदान’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट २३ जून रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता त्याची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. ‘आदिपुरुषा’च्या झंझावातापुढे आपल्या चित्रपटाने आपटू नये, यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.



Source link