Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनThe Kerala Story: द करेळ स्टोरीची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, जाणून घ्या...

The Kerala Story: द करेळ स्टोरीची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

[ad_1]

चित्रपट निर्माते विपुल अमृतलाल यांचा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या रिलीजचा आज चौथा दिवस आहे. मात्र, चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्याप थांबलेला नाही. चित्रपटावरुन सुरु असलेला वाद एका बाजूला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत असलेली कमाई एका बाजूला. चित्रपटाने चार दिवसात बक्कळ कमाई केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments