Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte: स्वत: चैनीत राहाचं आणि मुलीला मन मारायला सांगायचं;...

Aai Kuthe Kay Karte: स्वत: चैनीत राहाचं आणि मुलीला मन मारायला सांगायचं; ईशाच्या लग्नावरुन अनिरुद्ध संतापला

[ad_1]

प्रोमोमध्ये अनिशच्या घरचे ईशाला काही महागड्या गोष्टी भेट म्हणून देतात. मात्र, देशमुख कुटुंबीय अनिशला साधा सुती कुर्ता भेट म्हणून देतात. त्यावरु ईशा चिडते. जेव्हा ही गोष्ट अनिरुद्धला कळते तेव्हा तो अरुंधतीला ‘स्वत: चैनीत राहाचं आणि मुलीला मन मारायला सांगायचं’ असं बोलतो. ते ऐकून अरुंधती आणखी चिडते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments