Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3020

Amisha Patel: अमिषाने वडिलांवरच केला होता फसवणूकीचा आरोप, काय होते कारण

0
Amisha Patel: अमिषाने वडिलांवरच केला होता फसवणूकीचा आरोप, काय होते कारण



Amisha Patel Birthday: आज ९ जून रोजी अमिषाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही गोष्टी..



Source link

Satara News : कराडच्या प्रीतीसंगमावर फिरायला गेलेल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा : येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतीसंगमावर नातेवाईकांबरोबर फिरण्यासाठी गेलेल्या मुलीचा प्रीतीसंगमाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ८) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने कराड शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

सेजल बनसोडे (वय १७, रा. रेठरे धरण ता. शिराळा ) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, रेठरे येथील सेजल बनसोडे ही कराड येथील नगरपालिकेचे हेड मुकादम मारुती काटरे यांची भाची आहे. ती कराड येथे मारुती काटरे यांच्याकडे आली होती. दरम्यान सायंकाळी सेजल बनसोडे ही नातेवाईक व पाहुण्यांसोबत कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतीसंगम घाटावरती फिरण्यासाठी गेली होती. फिरत फिरत ती नदीपात्राकडे गेली. त्यानंतर अचानकपणे ती नदीपात्रात बुडाली. यावेळी नातेवाईकांनी आरडाओरडा करेपर्यंत ती प्रीतीसंगमाच्या पाण्यात बुडाली.

याबाबतची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही लोकांनी तिला पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने कराड शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.











Source link

Priya Prakash: पाच वर्षांनी डोळा मारण्याच्या त्या सीनवरुन वाद, प्रियाने साधला दिग्दर्शकावर निशाणा

0
Priya Prakash: पाच वर्षांनी डोळा मारण्याच्या त्या सीनवरुन वाद, प्रियाने साधला दिग्दर्शकावर निशाणा


‘चित्रपटातील माणिक्य मलाराया गाण्यातील भुवया उडवण्याची आयड्या आणि विचार हा माझाच होता’ असे प्रिया म्हणाली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दिग्दर्शक उमर लुलू यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले की, ‘बिचारी लहान मुलगी पाच वर्षांनंतर विसरुन गेली असेल. वल्ल्यचंदानादि (आयुर्वेदीक औषध) मेमरी लॉसवर इलाज करते.’ लुलू यांनी अप्रत्यक्षपणे प्रियाला हे औषध घेण्याचा सल्ला दिला आहे.



Source link

Sara Ali Khan: आजी प्रमाणेच सारा अली खान करणार क्रिकेटपटूशी लग्न? शुभमन गीलसोबतच्या नात्यावर दिली प्रतिक्रिया

0
Sara Ali Khan: आजी प्रमाणेच सारा अली खान करणार क्रिकेटपटूशी लग्न? शुभमन गीलसोबतच्या नात्यावर दिली प्रतिक्रिया


साराने नुकताच इंडिया टूडेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला आजी शर्मिला टागोर प्रमाणे क्रिकेटपटूशी लग्न करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘मला असे वाटते की मी जशी आहे त्याच्यानुसार मला तो काय करतो याने फरक पडत नाही. क्रिकेटपटू, अभिनेता, बिझनेसमॅन, डॉक्टर… कदाचित डॉक्टर नाही. कारण तो पळून जाईल. खरं सांगायचं झालं तर मला मेंटली आणि इंटरलेक्चुली मॅच होणारा हवा’ असे सारा म्हणाली.



Source link

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्याचे नियोजन : राधाकृष्ण विखे-पाटील | पुढारी

0


सातारा : पुढारी वृत्तसेवा – माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना यावर्षी प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वारी होत आहे त्या अनुषंगाने वारकऱ्यांना सर्व सुविधा कशा प्रकारे देता येतील याचे नियोजन केले जात आहे. माऊलींच्या सोहळयासाठी सरकारच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जे काम राहिले आहे ती पूर्ण करून घेण्यात येत आहे, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पालखी मार्ग व मुक्काम ठिकाण आदींची पाहणी करताना लोणंद येथील पालखी तळावर राधाकृष्ण विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते .

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील विश्वस्त योगेश देसाई, प्रांत राजेंद्रकुमार जाधव, पोलीस उपाधीक्षक राहुल धस, तहसीलदार चेतन मोरे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील, मुख्य मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, बीडिओ अनिल कुमार वाघमारे, सपोनी विशाल वायकर आदी मान्यवर उपस्थित होते .

लोणंद पालखी तळाची पाहणी करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालखीतळावर असलेल्या विजेचे पोल व डीपी त्वरित हटवण्याच्या सूचना दिल्या. पालखी तळावर वारकऱ्यांना पाणी वीज आरोग्य सुरक्षा आदींची कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विखे पाटील यांच्या हस्ते पालखीतळावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेवक रवींद्र क्षीरसागर भरत बोडरे, तृप्ती घाडगे, ज्योती डोनीकर, गणीभाई कच्छी, संदीप शेळके, राहुल घाडगे, श्रीकांत इटलोड आदी उपस्थित होते.



Source link

Paresh Rawal: पहिल्यांदा एका मराठी कार्यक्रमात परेश रावल लावणार हजेरी

0
Paresh Rawal: पहिल्यांदा एका मराठी कार्यक्रमात परेश रावल लावणार हजेरी


यापूर्वी विशेष भागात श्रिया आणि सचिन पिळगांवकर या बाप-लेकीच्या जोडीने हजेरी लावली होती. या आठवड्यातील विशेष भागात परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र हॉट सीटवर बसणार आहेत. परेश रावल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते कलाकार. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. बाबूराव गणपतराव आपटे ही व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. मराठीबरोबर त्यांचे सुरुवातीपासूनच अनोखे नाते जोडले गेले आहे. मराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम व अनोखे नाते आपल्याला कोण होणार करोडपतीच्या या विशेष भागात पाहायला मिळेल. मराठी वहिनींच्या इतिहासात परेश रावल पहिल्यांदा एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्यांची आजवर गाजलेल्या मराठी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या.



Source link

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनच्या पत्नीच्या आयुष्यात फुललं प्रेम, नव्या माणसाची एण्ट्री?

0
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनच्या पत्नीच्या आयुष्यात फुललं प्रेम, नव्या माणसाची एण्ट्री?



Aaliya Siddiqui: आलिया सिद्दीकीच्या आयुष्यात नव्या माणसाची एण्ट्री झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर आता तिने स्वत: प्रतिक्रिया देत त्या व्यक्तीविषयी सांगितले आहे.



Source link

Adipurush: आदिपुरुषचे १० हजार तिकिट मिळणार मोफत, जाणून घ्या कसे आणि कोणाला मिळणार?

0
Adipurush: आदिपुरुषचे १० हजार तिकिट मिळणार मोफत, जाणून घ्या कसे आणि कोणाला मिळणार?



Adipurush Free Tickets: ‘आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ १६ जून रोजी चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.



Source link

Ramshej: मराठ्यांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा ‘रामशेज’च्या रुपात रुपेरी पडद्यावर

0
Ramshej: मराठ्यांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा ‘रामशेज’च्या रुपात रुपेरी पडद्यावर



‘रामशेज’ या चित्रपटाचे नुकताच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.



Source link

Rasika Sunil: रसिका सुनील गाजवणार रंगमंच! करणार ‘या’ नाटकात काम!

0
Rasika Sunil: रसिका सुनील गाजवणार रंगमंच! करणार ‘या’ नाटकात काम!


चांगल्या नाटकात उत्तम रंगकर्मींसोबत काम करण्याची संधी मिळतेय, हे नक्कीच आमच्या दोघांसाठी आंनदायी असून आमचं हे ‘Diet लग्न’ प्रेक्षकांना खात्रीशीर मनोरंजनाची हमी देईल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. ऋता आणि आलोक या जोडप्याची ही कथा आहे. काही कारणाने बिघडलेला नात्याचा समतोल साधण्यासाठी हे दोघे समुपदेशकांनी सांगितलेला ‘Diet लग्न’ हा पर्याय स्वीकारतात. हे करत असताना त्यांचे नातं कोणतं वळणं घेणार? हे मार्मिक पद्धतीने दाखविणार हे नाटक आहे. रसिका सुनील, सिद्धार्थ बोडके, वैष्णवी आर पी या त्रिकुटाच्या ‘Diet लग्न’ च्या शुभारंभाचे प्रयोग शुक्रवार ९ जून ला श्री.शिवाजी मंदिर, दादर दुपारी ४.०० वा. आणि शनिवार १० जून सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे दुपारी ४.३० वा. रंगणार आहे.



Source link