Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3019

Mika Singh Birthday: ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ मिका सिंह! अभिनेत्रीला जबरदस्ती केलं किस, तर कधी खाल्लीय तुरुंगाची हवा

0
Mika Singh Birthday: ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ मिका सिंह! अभिनेत्रीला जबरदस्ती केलं किस, तर कधी खाल्लीय तुरुंगाची हवा


हिट अँड रन केस

अभिनेता सलमान खानच नव्हे, गायक मिका सिंहही हिट अँड रन प्रकरणात अडकला होता. २०४१मध्ये मिकावर ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले होते की,मिकाने ऑटो रिक्षाला धडक दिली होती आणि त्यात रिक्षातील प्रवासी देखील जखमी झाले होते. मात्र,यावर स्पष्टीकरण देताना आपण गाडी चालवत नसल्याचे मिकाने सांगितले.



Source link

सातारा : आनेवाडी टोलनाक्यावर वारकरांच्या गाड्या अडवल्याने गोंधळ | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : कायम वादाच्या भवऱ्यात अडकलेला आनेवाडी टोल नाका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीमध्ये सहभागी होणारे वारकऱ्यांना आनेवाडी टोल नाक्यावर टोलसाठी अडवण्यात आले. रिलायन्सच्या अधिकाऱ्यांने वारकऱ्यांच्या गाड्यांच्या टोल वसुलीसाठी अडवल्यामुळे गाडीतील सर्व वारकरी आंदोलनाच्या तयारीत होते व काही वेळ टोल नाका थांबून ठेवला थोड्याच वेळामध्ये भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गर्जे यांनी मध्यस्थी करून गाड्या सोडून दिल्या व वाहतूक करून दिली.

हेही वाचलंत का?

The post सातारा : आनेवाडी टोलनाक्यावर वारकरांच्या गाड्या अडवल्याने गोंधळ appeared first on पुढारी.



Source link

Ayesha Shroff: जॅकी श्रॉफची पत्नी आयशा यांनी पोलिसात केली तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

0
Ayesha Shroff: जॅकी श्रॉफची पत्नी आयशा यांनी पोलिसात केली तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण



Ayesha Shroff: आयेशा श्रॉफ यांच्या विरोधात लाखो रुपयांच्या फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे.



Source link

Kajol: कठीण काळातून जात आहे म्हणत काजोलने सोशल मीडियाला ठोकला रामराम!

0
Kajol: कठीण काळातून जात आहे म्हणत काजोलने सोशल मीडियाला ठोकला रामराम!


काजोलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच ‘लस्ट स्टोरीज २’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये अमृता सुभाष, अंगद बेदी, विजय वर्मा, कुमूद मिश्रा, मृणाल ठाकूर, नीना गुप्ता हे कलाकार देखील दिसणार आहेत.



Source link

Dimple Kapadiya :“ते मला किळसवाणे वाटतात”, नानांविषयी डिंपलजी असं का म्हणाल्या होत्या?

0
Dimple Kapadiya :“ते मला किळसवाणे वाटतात”, नानांविषयी डिंपलजी असं का म्हणाल्या होत्या?



Nana Patekar: नाना पाटेकर-डिंपल कपाडियांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तरी देखील एका मुलाखतीमध्ये त्या नानांविषयी असे का म्हणाला जाणून घ्या…



Source link

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने का मानले आशुतोशचे आभार? पाहा उत्सुकता वाढवणारा प्रोमो

0
Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने का मानले आशुतोशचे आभार? पाहा उत्सुकता वाढवणारा प्रोमो


स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आई कुठे काय करते मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती आशुतोषचे आभार मानताना दिसत आहे. अरुंधती आशुतोषला म्हणते की, ‘अशुतोष तुम्ही नसता तर यशचं काय झालं असतं?’ त्यावर उत्तर देत आशुतोष म्हणाला, ‘असा विचार करु नकोस.’ आशुतोष भावूक झालेल्या अरुंधतीला कसंबसं शांत करतो.



Source link

Babul Bihari : अल्पवयीन मुलीला हॉटेलात नेऊन बलात्कार; गायकाला अटक

0
Babul Bihari : अल्पवयीन मुलीला हॉटेलात नेऊन बलात्कार; गायकाला अटक


Babul bihari Arrested: गायकावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी गायकाला अटक केली आहे.



Source link

Naseeruddin Shah: लव जिहाद टीममध्ये सामील व्हा; मुकेश खन्नांनी साधला नसीरुद्दीन शाहवर निशाणा

0
Naseeruddin Shah: लव जिहाद टीममध्ये सामील व्हा; मुकेश खन्नांनी साधला नसीरुद्दीन शाहवर निशाणा


मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत नसीर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘एक उत्कृष्ट अभिनेता इतकी वाईट आणि बालिश कसे बोलू शकतो? हे नसीरुद्दीन शाह यांच्याकडे पाहून कळत आहे. असे म्हटले जाते की भारतात मुस्लिम सुरक्षित नाहीत? साक्षी, श्रद्धा, अंकिता कांड, कानपुर हनुमान मंदिरातील तोड-फोड या व्यतिरिक्त दिवसा एका महिलेचे धड शरीरापासून वेगळे करण्याची वीभत्स घटना पाहूनही भारतात मुस्लिम सुरक्षीत नाहीत? जर या देशात कोणी सुरक्षित नाही तर ते हिंदू आहेत. तुम्ही कट्टर बनत चालले आहात आणि एक अभिनेता म्हणून ते योग्य नाही. असेच आहे तर लव जिहादच्या टीममध्ये सामील व्हा. तुम्हाला विचार करायला हवा नाही तर तुमचे चित्रपट प्रेक्षक पाहाणार नाहीत. भगवान तुम्हाला सतबुद्धी देवा.’ सध्या सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.



Source link

Zara Hatke Zara Bachke: साराचा जरा हटके जरा बचकेच्या कमाईत घट, ७व्या दिवशी ठरला फ्लॉप

0
Zara Hatke Zara Bachke: साराचा जरा हटके जरा बचकेच्या कमाईत घट, ७व्या दिवशी ठरला फ्लॉप



Zara Hatke Zara Bachke box office collection: सारा अली खान आणि विकी कौशनचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट फ्लॉप ठरताना दिसत आहे.



Source link

Adipurush: ओम राऊतनं क्रितीला केलेल्या ‘गुडबाय किस’ मुळे नवा वाद

0
Adipurush: ओम राऊतनं क्रितीला केलेल्या ‘गुडबाय किस’ मुळे नवा वाद


आंध्र प्रदेशमधील भाजपचे राज्य सचिव रमेश नायडू नागोथू यांनी एक ट्वीट शेअर करुन क्रिती आणि ओम राऊत यांच्या मंदिर परिसरातील व्हायरल व्हिडीओवर आक्षेप घेतला होता. त्यांनी व्हिडीओ शेअर करत, ‘मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी असे कृत्य करणे आवश्यक आहे का? तिरुमलाच्या भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासमोर अशा प्रकारे चुंबन घेणे आणि मिठी मारणे हे जे अजिबात स्वीकारले जाऊ शकत नाही’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. मात्र, काही वेळातच त्यांनी ट्वीट डिलिट केले.



Source link