Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2952

Uddhav Thackeray: राज्यात एक फुल्ल दोन हाफ; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला खोचक टोला

0
Uddhav Thackeray: राज्यात एक फुल्ल दोन हाफ; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला खोचक टोला


विदर्भात शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मला खुर्चीचा मोह कधीच नव्हता. पण भाजपने शब्द पाळला नाही. भाजपला ठाकरे नको, शिवसेना हवी आहे. राजकारणात फोडाफोडी चालूच असते. परंतु, दुसऱ्यांचे घरे फोडण्याची विकृती फक्त भाजपमध्येच आहे. पक्ष पळवून नेण्याची वृत्ती खोडून काढवी लागणार आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.



Source link

Crime: बीडमध्ये संतापजनक घटना! दिव्यांग दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार

0
Crime: बीडमध्ये संतापजनक घटना! दिव्यांग दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार


Beed Minor Girl Rape: बीडमध्ये दिव्यांग दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.



Source link

विधानसभा अध्यक्ष त्या नऊ मंत्र्यांना अपात्र का करत नाहीत? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

0
विधानसभा अध्यक्ष त्या नऊ मंत्र्यांना अपात्र का करत नाहीत? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल


Prithviraj Chavan On NCP Crisis: राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्या नऊ मंत्र्यांचं निलंबन केलं आहे, मग विधानसभा अध्यक्ष त्यांना अपात्र का ठरवत नाहीत असा सवाल करत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहेत असा सवाल त्यांनी विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करुन सत्ताधारी भाजपशी (BJP) हातमिळवणी केली. त्यानंतर लगेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नक्की काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? 

राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या गटात 36 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सिद्ध झाल्यास त्या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. असं झालं तरच त्यांचं निलंबन रद्द होईल, असं कायदा सांगत असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. आतापर्यंत फुटीर गटाकडे 36 आमदार दिसत नाहीत, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तर काही आमदार अटी टाकून फुटीर गटाकडे जात असल्याचंही ते म्हणाले.

पक्षाध्यक्षांकडून 9 आमदारांचं निलंबन

राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षांनी नऊ मंत्र्याचं निलंबन केलं आहे, मग विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहेत? असा सवाल करत हा संपूर्ण पक्षपातीपणा असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. फुटीर गटाकडे 36 आमदार नसतील तर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सध्याच्या राजकारणात सुरू असलेलं प्रकरण हा फक्त राष्ट्रवादीचा प्रश्न नसून हा राज्याचा प्रश्न आहे, असं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

आधी खोक्यांची भाषा, आता मंत्रीपदाची भाषा

विधानसभा अध्यक्षांना शिवसेना निलंबनाबाबत 10 ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे, असं देखील पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. राज्यात वैध सरकार आहे की अवैध सरकार आहे हे यावरून ठरणार आहे, असंही ते म्हणाले. आधी खोक्यांची भाषा वापरली, आता आमदारांना पक्षात घेण्यासाठी मंत्रीपदाची भाषा वापरली जात असल्याचंही चव्हाण म्हणाले.

राज्याच्या प्रश्नाकडे कोणाचंच लक्ष नाही

सध्याचं राजकारण इतक्या खराब पातळीवर गेलं आहे की, राज्याच्या प्रश्नाकडे कोणाचंच लक्ष राहिलं नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या सगळ्याला परिस्थितीला नरेंद्र मोदी (Narendra Modi) जबाबदार आहेत, असंही ते म्हणाले. सत्तेत राहण्यासाठी भ्रष्टाचार करणाऱ्यांना विविध पक्ष साथ देत असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हेही वाचा:

Highest Average Salary in India: सर्वाधिक पगाराच्या सर्व्हेमध्ये सोलापूर टॉपला, मुंबई आणि बंगळुरूलाही टाकलं मागे; पण वस्तूस्थिती वेगळीच दिसतेय



Source link

Mumbai Rains: समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे मुंबईचा जुहू बीच पर्यटकांसाठी बंद !

0
Mumbai Rains: समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे मुंबईचा जुहू बीच पर्यटकांसाठी बंद !


Mumbai Rains Updates: मुंबईत आज मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.



Source link

…म्हणून शरद पवारांची साथ सोडली; वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली खंत

0
…म्हणून शरद पवारांची साथ सोडली; वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली खंत


“ईडीमुळे मी पवारसाहेबांची साथ सोडली नाही. मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची कुठलीही नोटीस आलेली नाही. त्यामुळे विनाकारण अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले. डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी नेण्याचा प्रयत्न झाल्यास आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यांतील ६५ बंधारे पाण्याअभावी कोरडे पडण्याचा धोका हेाता. यामुळे शेतीमुळे आलेली समृद्धी धोक्यात येईल. पाच साखर कारखाने धोक्यात येतील. या भागातील जनतेचा विचार करूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याची निर्णय घेतला”, असे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.



Source link

Dilip Walse-Patil :… म्हणून दिलीप वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली’, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

0
Dilip Walse-Patil :… म्हणून दिलीप वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली’, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया



<p>वळसे पाटलांचा सत्कार… बच्चा बच्चा केहता है, दिलीप पाटील सच्चा है.&nbsp; समर्थकांकडून घोषणाबाजी..&nbsp; दिलीप वळसे पाटलांच्या समर्थकांना सूचना, पवार साहेबांबद्दल कोणी ही बोलायचं नाही…&nbsp; पवार साहेब आपले आदरणीय दैवत आहे. त्यामुळं बोलणाऱ्या एका ही वक्त्याने वादग्रस्त बोलू नये. राज्याचं कोणी ही बोलू नये, जे बोलायचं ते फक्त आपल्या तालुक्यापूरत बोला.</p>



Source link

Shramesh Betkar: फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत?; टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवर अभिनेत्याची भन्नाट पोस्ट

0
Shramesh Betkar: फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत?; टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवर अभिनेत्याची भन्नाट पोस्ट


टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवर अनेक कलाकार हे पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. मात्र, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अभिनेता श्रमेश बेटकरने केलेल्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला मजेशीर अंदाजात “सकाळपासून एकच गोष्ट कळत नाहीये, टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत?” असे लिहिले आहे. सोबतच महागाईचा हॅशटॅग दिला आहे. सध्या सोशल मीडयावर त्याची ही पोस्ट चर्चेत आहे.



Source link

Adani Bridge stealing : मुंबईत अदानी कंपनीने बांधलेला अख्खा लोखंडी पूल चोरट्यांनी चोरला

0
Adani Bridge stealing : मुंबईत अदानी कंपनीने बांधलेला अख्खा लोखंडी पूल चोरट्यांनी चोरला


बांगूर नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे म्हणाले की, पीएसमोठ्या विद्युत तारा वाहून नेण्यासाठी नाल्यावर बांधलेला पूल चोरीला गेल्याची तक्रार आम्हाला अदानी कंपनीकडून मिळाली. तेथे नवीन पूल बांधण्यात आल्याने हा जुना पूल तसाच पडून होता. या पुलाची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. आम्ही जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले आणि ४ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये हा पूल बांधण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या फर्मचा एक कर्मचारी आहे. पुढील तपास सुरू आहे.



Source link

Kajol: राजकीय नेत्यांच्या शिक्षणावरील त्या वक्तव्यावरुन काजोलचा यूटर्न, ट्वीट व्हायरल

0
Kajol: राजकीय नेत्यांच्या शिक्षणावरील त्या वक्तव्यावरुन काजोलचा यूटर्न, ट्वीट व्हायरल


काय म्हणाली होती काजोल?

तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, “बदल, विशेषतः आपल्या भारतासारख्या देशात खूपच हळूवारपणे सुरु आहे. खूप हळू हळू बदल घडतोय. कारण आपण आपल्या परंपरा आणि विचार करण्याच्या प्रक्रियेत अडकून पडलो आहोत. याचे कारण शिक्षणही आहे. आपल्याजवळ असे राजकीय नेते आहेत ज्यांना चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. यांपैकी अनेक नेत्यांजवळ तर दूरदृष्टीचे नाही, मला वाटते ही दूरदृष्टी तुमच्यात शिक्षणामुळे येते. शिक्षणच तुम्हाला विविध परिप्रेक्षातून पाहण्याची संधी देते.”



Source link

Rocky Aur Rani Kii Prem Kahani: प्रदर्शनापूर्वीच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ वादाच्या भोवऱ्यात

0
Rocky Aur Rani Kii Prem Kahani: प्रदर्शनापूर्वीच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ वादाच्या भोवऱ्यात


‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसोबत अनेक उत्तम कलाकारांची टीम दिसणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटातून करण जोहर तब्बल सात वर्षांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात परतला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.



Source link