Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray: राज्यात एक फुल्ल दोन हाफ; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला खोचक...

Uddhav Thackeray: राज्यात एक फुल्ल दोन हाफ; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला खोचक टोला

Uddhav Thackeray: राज्यात एक फुल्ल दोन हाफ; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला खोचक टोला

[ad_1]

विदर्भात शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मला खुर्चीचा मोह कधीच नव्हता. पण भाजपने शब्द पाळला नाही. भाजपला ठाकरे नको, शिवसेना हवी आहे. राजकारणात फोडाफोडी चालूच असते. परंतु, दुसऱ्यांचे घरे फोडण्याची विकृती फक्त भाजपमध्येच आहे. पक्ष पळवून नेण्याची वृत्ती खोडून काढवी लागणार आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments