Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनKajol: राजकीय नेत्यांच्या शिक्षणावरील त्या वक्तव्यावरुन काजोलचा यूटर्न, ट्वीट व्हायरल

Kajol: राजकीय नेत्यांच्या शिक्षणावरील त्या वक्तव्यावरुन काजोलचा यूटर्न, ट्वीट व्हायरल

Kajol: राजकीय नेत्यांच्या शिक्षणावरील त्या वक्तव्यावरुन काजोलचा यूटर्न, ट्वीट व्हायरल

[ad_1]

काय म्हणाली होती काजोल?

तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, “बदल, विशेषतः आपल्या भारतासारख्या देशात खूपच हळूवारपणे सुरु आहे. खूप हळू हळू बदल घडतोय. कारण आपण आपल्या परंपरा आणि विचार करण्याच्या प्रक्रियेत अडकून पडलो आहोत. याचे कारण शिक्षणही आहे. आपल्याजवळ असे राजकीय नेते आहेत ज्यांना चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. यांपैकी अनेक नेत्यांजवळ तर दूरदृष्टीचे नाही, मला वाटते ही दूरदृष्टी तुमच्यात शिक्षणामुळे येते. शिक्षणच तुम्हाला विविध परिप्रेक्षातून पाहण्याची संधी देते.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments