Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रAdani Bridge stealing : मुंबईत अदानी कंपनीने बांधलेला अख्खा लोखंडी पूल चोरट्यांनी...

Adani Bridge stealing : मुंबईत अदानी कंपनीने बांधलेला अख्खा लोखंडी पूल चोरट्यांनी चोरला

[ad_1]

बांगूर नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे म्हणाले की, पीएसमोठ्या विद्युत तारा वाहून नेण्यासाठी नाल्यावर बांधलेला पूल चोरीला गेल्याची तक्रार आम्हाला अदानी कंपनीकडून मिळाली. तेथे नवीन पूल बांधण्यात आल्याने हा जुना पूल तसाच पडून होता. या पुलाची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. आम्ही जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले आणि ४ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये हा पूल बांधण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या फर्मचा एक कर्मचारी आहे. पुढील तपास सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments