Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2951

Shiv Sena MLA Disqualification Notice : शिवसेना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदत

0
Shiv Sena MLA Disqualification Notice : शिवसेना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदत

Shiv Sena MLA Disqualification Notice : शिवसेना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदत

शिवसेना मंत्र्यांची आज सकाळी 11 वाजता बैठक. शिवसेनेच्या 40 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी
विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेनेच्या दोन्ही गटाला नोटीस. त्यासंदर्भात मंत्र्यांची बैठक.

Source link

Dunki: पुन्हा एकदा दिसला शाहरुख खानचा जलवा; रिलीज आधीच झाली ‘डंकी’ची इतक्या कोटींची कमाई!

0
Dunki: पुन्हा एकदा दिसला शाहरुख खानचा जलवा; रिलीज आधीच झाली ‘डंकी’ची इतक्या कोटींची कमाई!

शाहरुख खानचा चित्रपट म्हटला की, जगभरातील बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. केवळ भारतच नव्हे तर, जगभरातील तिकीट बारीवर शाहरुख खानचे चित्रपट धुमाकूळ घालतात. आता सगळ्यांनाच शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची प्रतीक्षा आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

Source link

Satara : काढा प्यायल्यानं दोघे दगावले, नेमकं काय घडलं? ABP Majha

0

Satara : काढा प्यायल्यानं दोघे दगावले, नेमकं काय घडलं? ABP Majha

साताऱ्यातील फलटण तालुक्यात काढा प्यायल्यानं बापलेकाचा मृत्यू झाला आहे, तर मुलीवर उपचार सुरू आहेत. रविवार रात्रीची ही घटना आहे.. हनुमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या दोघांचा मृत्यू झाला, तर मुलगी श्रद्धा पोतेकर रुग्णालयात दाखल आहे.

Source link

सातारा : फलटणमध्ये आयुर्वेदिक काढा घेतल्यानंतर बाप-लेकाचा मृत्यू? | पुढारी

0

साखरवाडी; पुढारी वृत्तसेवा :  फलटण शहरातील गजानन चौकात राहणार्‍या पोतेकर कुटुंबातील तिघांनी शनिवारी रात्री जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला. यानंतर त्यांना त्रास झाला. त्यामुळे या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता या तिघांपैकी बाप-लेकाचा केवळ 15 मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. तर मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. याप्रकरणात शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समोर येणार आहे.

हनुमंतराव रामभाऊ पोतेकर (वय 55) आणि त्यांचा मुलगा अमित पोतेकर (32, दोघेही रा. गजानन चौक, फलटण) अशी मृत्यू झालेल्या बाप-लेकांची नावे आहे. तर मुलगी श्रद्धा पोतेकर हिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

याबाबत माहिती अशी, हनुमंतराव पोतेकर, त्यांची पत्नी, मुलगा अमित व मुलगी श्रद्धा यांनी शनिवारी रात्री एकत्रित जेवण केले. त्यानंतर हनुमंतराव, अमित व श्रद्धा यांनी आयुर्वेदिक काढा प्राशन केला. काढा प्याल्यानंतर हे सर्वजण झोपी गेले. मात्र, मध्यरात्री या तिघांना त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पहाटेच्या सुमारास वडील हनुमंतराव व मुलगा अमित यांचा अवघ्या 15 मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. तर मुलगी श्रद्धा हिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. या घटनेमुळे पोतेकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. आयुर्वेदिक काढा घेतल्यानंतर त्रास होऊन पिता पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. जेवणानंतर घेतलेल्या काढ्यामुळे मृत्यू झाला का? अशी चर्चा परिसरात होती. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या घटनेची नोंद आकस्मित मयत म्हणून फलटण शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

Source link

OMG 2 Teaser: ‘सनातन धर्माचा अपमान…’; अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ लूक पाहून नेटकऱ्यांनी दिली तंबी!

0
OMG 2 Teaser: ‘सनातन धर्माचा अपमान…’; अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ लूक पाहून नेटकऱ्यांनी दिली तंबी!

‘ओह माय गॉड’च्या या सिक्वेलचा टीझर ११ जुलैला रिलीज होणार आहे. या घोषणेसोबतच यूजर्सनी मेकर्सना सूचनाही द्यायला सुरुवात केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने एक छोटी क्लिप शेअर करून चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता महादेवा सारख्या रुपात दिसत आहे. त्याने गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ घातली आहे. डोक्यावर लांब जटा धारण केल्या आहेत. कपाळावर भस्म फासले आहे आणि गळ्याला देखील निळा रंग दिसला आहे. तर, व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ‘हर हर महादेव’च्या घोषणा ऐकू येत आहेत.

Source link

Alok Nath Birthday: ‘संस्कारी बाबूजी’ नव्हे, तर रोमँटिक हिरो म्हणून आलोक नाथनी केलं होतं बॉलिवूड पदार्पण!

0
Alok Nath Birthday: ‘संस्कारी बाबूजी’ नव्हे, तर रोमँटिक हिरो म्हणून आलोक नाथनी केलं होतं बॉलिवूड पदार्पण!

स्वतःला इंडस्ट्रीत स्थिरस्थावर करण्यासाठी आलोक नाथ यांनी अनेक प्रयत्न केले होते. ‘कामग्नी’मुळे ते प्रचंड चर्चेत आले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी अशाप्रकारची भूमिका पुन्हा साकारली नाही. आलोक नाथ यांनी ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कौन’, ‘परदेस’, ‘मैने प्यार किया’, ‘विवाह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रेमळ बाबा, सासरे अशा भूमिका साकारल्या आहेत. ‘सपना बाबुल का बिदाई’, ‘मैं रहें वाली महलों की’, ‘यहाँ में घर घर खेली’, ‘बुनियाद’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील ते वडिलांच्या भूमिकेत दिसले आहेत.

Source link

उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस, शिंदे गटातील आमदारांची बैठक; आज दिवसभरात

0
उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस, शिंदे गटातील आमदारांची बैठक; आज दिवसभरात

10th July Headline :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर असून उद्या ते अमरावती जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर राणा दाम्पत्याकडून अमरावतीमध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील मंत्र्यांची बैठक पार पडणार आहे. तर देशभरात अनेक राज्यात बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस

उद्धव ठाकरे हे अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी आणि अकोला जिल्ह्यातीलपदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे संवाद देखील साधणार आहेत.

राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा पठण

उद्धव ठाकरेंच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे.

शिंदे गटाच्या मंत्र्यांची बैठक

विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेनेच्या दोन्ही गटाला नोटीस बजावण्यात आल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. दोन्ही गटातील आमदारांना आपलं म्हणण मांडण्यासाठी सात दिवसांची नोटची बजावण्यात आल्यानंतर दोन्ही गटातील मंत्री अॅक्शन मोडवर आल्याचं म्हटलं जात आहे.

अखिलेश यादव घेणार शरद पवारांची भेट

राष्ट्रवादी पक्षात फुटीनंतर विविध राज्यातील नेत्यांनी शरद पवारांबरोबर फोनवर चर्चा केली आहे.  मात्र समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश  मुंबईत येऊन शरद पवारांची सिल्वर ओक वर भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार धुळे जिल्ह्यात

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुळे जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

अजित पवारांसोबत असलेल्या महिला राष्ट्रवादी काँग्रसेची बैठक

अजित पवारांसोबत असलेल्या  राष्ट्रवादी महिला काँग्रेसची बैठक होणार आहे. या पार्श्ववभूमीवर नवीन पदाधिकारी नियुक्त्या आणि पुढील रणनीती या संदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे.  या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष आणि इतर राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार आहेत.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

आज भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार आहेत.

दिल्लीतल्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी

दिल्लीतल्या अधिकाऱ्यांची बदली आणि पोस्टींग संदर्भात दिल्ली सरकारने सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

देशात पावसाचं थैमान

दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात मध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर देशातील अनेक राज्यात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Source link

NCP Party Special Report : खरा वारसदार कोण?, दादा की ताई?, पुतण्याचे वार, नातू झाला ढाल

0
NCP Party Special Report : खरा वारसदार कोण?, दादा की ताई?, पुतण्याचे वार, नातू झाला ढाल

NCP Party Special Report : खरा वारसदार कोण?, दादा की ताई?, पुतण्याचे वार, नातू झाला ढाल

Source link

Prithviraj Chavan : राज्यात पक्षपातीपणा सुरु, 9 मंत्र्यांना अपात्र का करत नाहीत?

0
Prithviraj Chavan : राज्यात पक्षपातीपणा सुरु, 9 मंत्र्यांना अपात्र का करत नाहीत?

राज्यातील राजकीय घडामोडींवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.. राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षांनी ९ मंत्र्यांचं निलंबन केलंय तर विधानसभा अध्यक्ष कसली वाट बघत आहेत असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. तर अजित पवारांना ३६ आमदारांचा पाठिंबा नसल्यास राज्यात पुन्हा मोठा भूकंप होईल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Source link

Cyber Crime: भाजप आमदाराच्या नावाने फेक अकाऊंट बनवून महिलांना मॅसेज; ओला ड्रायव्हरला अटक

0
Cyber Crime: भाजप आमदाराच्या नावाने फेक अकाऊंट बनवून महिलांना मॅसेज; ओला ड्रायव्हरला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, चंदन सुभाष शिर्सेकर (वय, २८) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. चंदन हा ठाण्यातील कोसळेवाडी येथील रहिवासी असून ओला कारमध्ये चालक म्हणून कार्यरत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आमदार गायकवाड यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट तयार केले. त्यानंतर या अकाऊंटच्या माध्यमातून महिला फ्रेन्ड रिक्वेस्ट आणि हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, तुम्ही भेटू शकतात का? असे मॅसेज पाठवायला सुरुवात केली. त्यापैकी एका महिलेने थेट आमदार गणपत गायकवाड यांना तुम्ही मला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली का? अशी विचारणा केली आणि हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.

Source link