Maharashtra Politics Ajit Pawar: झेंड्यावरून राजकारण तापलं? आता तीन पक्षांचे सरकार आहे…यापुढे राष्ट्रवादीचाही झेंडा लावा; अजित पवारांचा महाजनांना टोला
Maharashtra Politics Ajit Pawar: झेंड्यावरून राजकारण तापलं? आता तीन पक्षांचे सरकार आहे…यापुढे राष्ट्रवादीचाही झेंडा लावा; अजित पवारांचा महाजनांना टोला
Satara Latest News Update : सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. घरगुती बनवलेल्या काढ्यामुळे बाप आणि लेकाचा मृत्यू झाला आहे. अवघ्या काढ्याच्या औषधामुळे येथील पोतेकर कुटुंबाचा मोठा घात झाला आहे. या प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिस याचा तपास करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील फलटण नारळी भागात पोतेकर कुटुंब राहते. या कुटुंबाचा काढ्याने घात केला. पुण्याला नोकरीनिमित्त असलेल्या या पोतेकर कुटुंबातील अमित हा दुपारी घरी येणार होता. आठवड्यातून एकदा येणाऱ्या या मुलासाठी आई-वडिलांनी बाजारातून कोंबडा आणला. कोंबडा संपूर्ण कुटुंबाने खाल्ला. संपूर्ण दिवस एकमेकांशी गप्पा टप्पात गेला. संध्याकाळी भाजी चपाती आणि त्यासोबत आर्धी पोळी खाली. झोपण्याची वेळ आली. त्यावेळी मुलाचा थोडा घसा खवखव होता म्हणून आईने सर्वांसाठी नेहमीप्रमाणे घरगुती काढा बनवला. काड्यामध्ये आलं-लसूण पुदिना गूळ याचा वापर केला. या सर्वाचं नेहमीप्रमाणे मिश्रण करून या कुटुंबातील तिघांनी तो पिला. यात पुण्याहून आलेला मुलगा अमित, वडिल हणमंतराव आणि मुलगी श्रध्दा या तिघांचाही समावेश होता. मुलाची आई संगिताने काढा पिला नाही. काढा पिल्यानंतर अवघ्या काही वेळातच बाप-लेकाला मळमळणं, जुलाब, उलट्या असा त्रास होऊ लागला. आई संगीता यांना काय करावे सुचेना. त्यांना तातडीने जवळच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रात्री 12 वाजता सर्वांना दाखल केले…उपचार सुरू असताना सकाळी साडेसहा वाजता संगिताच्या पतीने प्राण सोडला तर पंधरा मिनिटानंतर यांच्या मुलानेही प्राण सोडला. मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
बापलेकाच्या जाण्याने पोतेकर मायलेकी हडबडल्या आहेत. काढ्याने घात केला असलातरी यात अॅडमिट केल्यापासून ते सकाळपर्यंत यांना एक सलाईन लावन्याव्यतरिक्त काहीच उपचार दिले नाहीत. तसेच त्यांच्यावर उपचार उपस्थित एका नर्सकडून करण्यात आले. सकाळी डॉक्टर आले तेव्हा सर्व संपले होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, फूडपॉइझन हे या काढ्यामुळे झाले असावे का? असा प्रश्न सध्या अनेकांना भेडसावत आहे. या प्रकरणाची सध्या साताऱ्यात चर्चा सुरु आहे.
या घटनेची नोंद फलटण शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस सखोल तपास करत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल शेळके यांनी दिली. दरम्यान, वेळेवर उपचार मिळाले नाहीत असे जरी सांगितले जात असले तरी हा त्रास नेमका काढ्याने झाला की आणखी काही कारण असू शकते, हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजणार आहे.

ईश्वर पाटील यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यात आम्ही जीवनास कंटाळून आत्महत्या करीत आहोत, यास कोणालाही दोषी धरू नये, असे लिहिले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दाम्पत्यास दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

<p>TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 जुलै 2023 : ABP Majha</p>
Source link

Tobacco Ban in Maharashtra : सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेत सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी येवल्यात सभा झाली. त्यावेळी त्यांनी जनतेची माफी मागत म्हटले की, माझी चूक झाली,माझा अंदाज चुकला. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, माझा अंदाज चुकला, मला माफ करा असे विधान पवार साहेबांनी येवला येथील सभेत केले असले तरी, आगामी विधानसभा निवडणूक मी येवला येथूनच लढवणार आहे. मात्र माझे वय झाले असल्याने माझा पुतण्या मला थांब म्हणाल्यास मी जरूर थांबेल, अशी उपरोधिक टीका नाव न घेता शरद पवार यांच्यावर भुजबळ यांनी केली आहे.

Kunya Rajachi Ga Tu Rani Serial: १८ जुलैपासून ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका सुरु होणार आहे.
Source link

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ चित्रपटात सविता प्रभुणे, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर,शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रसाद ओकच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या आतापर्यंतच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना कुटुंब आणि त्यातील नात्यांचा गोडवा नेहमीच अनुभवण्यास दिला. त्यामुळे अर्थातच प्रसाद ओकच्या आगामी ‘वडापाव’ चित्रपटाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

<p>CM Eknath Shinde Full Speech : शासन आपल्या दारी कार्यक्रमाला जनतेचा उदंड प्रतिसाद</p>
Source link

आई कुठे काय करते मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध नितीनवर अनेक आरोप करतो आणि त्याला घरातून बाहेर काढणार असल्याचे सांगतो. तेवढ्यात अरुंधतीमध्ये येते आणि अनिरुद्धच्या कानाखाली वाजवते. अनिरुद्ध देखील तिच्यावर हात उगारतो. मात्र अरुंधती त्याला लगेच थांबवते आणि म्हणते, काही नात्यांचे पावित्र जपता आले नाही तर दुसऱ्यांच्या नात्यामध्ये विश कालवायला आले आहात का? अरुंधतीने उचललेल्या पावलाचे सर्वजण कौतुक करत आहेत.