Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! जीवनाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याची पोलिसांना फोन करून आत्महत्या

धक्कादायक! जीवनाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याची पोलिसांना फोन करून आत्महत्या

[ad_1]

ईश्वर पाटील यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यात आम्ही जीवनास कंटाळून आत्महत्या करीत आहोत, यास कोणालाही दोषी धरू नये, असे लिहिले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दाम्पत्यास दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments