Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनPrasad Oak: गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी, प्रसाद ओकचा नवा सिनेमा 'वडापाव' येणार...

Prasad Oak: गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी, प्रसाद ओकचा नवा सिनेमा ‘वडापाव’ येणार भेटीला

Prasad Oak: गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी, प्रसाद ओकचा नवा सिनेमा ‘वडापाव’ येणार भेटीला

[ad_1]

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ चित्रपटात सविता प्रभुणे, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर,शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रसाद ओकच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या आतापर्यंतच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना कुटुंब आणि त्यातील नात्यांचा गोडवा नेहमीच अनुभवण्यास दिला. त्यामुळे अर्थातच प्रसाद ओकच्या आगामी ‘वडापाव’ चित्रपटाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments