Saturday, July 18, 2026
Home Blog Page 2799

Ashok Saraf: “तो खूप खडूस आहे पण…”, नाना पाटकेरांबद्दल अशोक सराफ असे का म्हणाले?

0
Ashok Saraf: “तो खूप खडूस आहे पण…”, नाना पाटकेरांबद्दल अशोक सराफ असे का म्हणाले?

पुढे ते मिश्खीलपणे म्हणाले की, “तो खडूस वाटतो, पण तसा तो नाहीये. तो एकदम सरळ साधा माणूस आहे. फक्त स्पष्टवक्ता आहे. हा त्याचा एक गुण आहे. बाकी तो अतिशय मैत्रीसाठी मस्त माणूस आहे. तुम्ही अडचणीत आहात, असं म्हटलं तर तो पाहिजे ती मदत करायला केव्हाही धावू येईल. अंगावरचे कपडे काढून देणारा असा हा माणूस आहे.”

Source link

Weather Update : पावसाने दडी मारल्याने पिकांची राखरांगोळी; महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं सावट

0
Weather Update : पावसाने दडी मारल्याने पिकांची राखरांगोळी; महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं सावट

Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप हंगामातील पीकं करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.

Source link

Ada Sharma: अदा शर्माने खरेदी केले सुशांत सिंह राजपूतचे घर? सत्य आले समोर

0
Ada Sharma: अदा शर्माने खरेदी केले सुशांत सिंह राजपूतचे घर? सत्य आले समोर

अदाने नुकताच काही फोटोग्राफर्सशी संवाद साधला. त्यावेळी तिला सुशांतचे घर खरेदी केले का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने, ‘माझ्या आयुष्यात काय सुरु आहे हे मी सर्वांत आधी तुम्हाला सांगेन. मग ते काहीही असू दे. मी तुम्हाला वचन देते असे काही असेल तर मी तुमच्या सगळ्यांमध्ये मिठाई वाटेन’ असे म्हटले आहे. अदाने सुशांतचे घर खरेदी केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Source link

Sanjay Raut On Government : पक्ष सोडणं आणि महाराष्ट्राचा विकास यांचा संबंध नाही- संजय राऊत

0
Sanjay Raut On Government : पक्ष सोडणं आणि महाराष्ट्राचा विकास यांचा संबंध नाही- संजय राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केलीय. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपले गट, पक्ष का सोडले याचा संबंध महाराष्ट्राच्या विकासाशी लावू नये, असं राऊतांनी सुनावलंय. तर निधीच्या माध्यमातून हजारो कोटींची लूट होतेय. याची तुलना राऊतांनी मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्याने केलेल्या लुटीशी केलीय.

Source link

Section 108 Teaser: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘सेक्शन १०८’चा टीझर पाहिलात का?

0
Section 108 Teaser: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘सेक्शन १०८’चा टीझर पाहिलात का?

दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी लिखित आणि दिग्दर्शक रशिक खानचा पहिला चित्रपटात आहे. नवाज़ुद्दीन सिद्दीकी, रेजिना कॅसेंड्रा, आसिफ खान, रूमी खान, सानंद वर्मा, अलीशा ओहरी आणि सहर्ष कुमार शुक्ला हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीझर लाँचच्या वेळी नवाजसुद्दीनने ‘मी काही चुकीचे चित्रपट केले आहेत. मात्र आता मी माझी चूक सुधारणार आहे. येत्या काळात सर्व चांगले चित्रपट करणार आहे’ असे म्हटले आहे.

Source link

Armaan Malik Engagement: गायक अरमान मलिकने केला दोन वर्षांनी मोठ्या मुलीशी साखरपुडा, कोण आहे ती जाणून घ्या

0
Armaan Malik Engagement: गायक अरमान मलिकने केला दोन वर्षांनी मोठ्या मुलीशी साखरपुडा, कोण आहे ती जाणून घ्या

अभिनेता ईशान खट्टने अरमानच्या या पोस्टन ‘ओह.. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा’ अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ‘अभिनंदन’ असे म्हणत कमेंट केली आहे. अरमानच्या या पोस्टवर ईशा गुप्ता, जरीन खान, निती मोहन, तारा सुतारिया, अहाना कुमरा, टायगर श्रॉफ अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Source link

Kishor Kadam: “अरे लूट थांबवा रे ही “, दोन वेळा टोल भरावा लागल्यामुळे सौमित्र यांची संतप्त पोस्ट

0
Kishor Kadam: “अरे लूट थांबवा रे ही “, दोन वेळा टोल भरावा लागल्यामुळे सौमित्र यांची संतप्त पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार हे सतत मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करत असतात. दरम्यान त्यांना येणार अनुभव हे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऋजुता देशमुखने लोणावळ्यात जाण्यासाठी तळेगावला ८० ऐवजी २४० रुपये टोल भरावा लागल्याचे सांगत संताप व्यक्त केला होता. त्यापाठोपाठ आता अभिनेते, कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनी देखील डबल टोल भरावा लागल्यामुळे संताप व्यक्त केला आहे.

Source link

Video Viral: ‘गदर २’ पाहायला गेलेल्या तरुणाचा थिएटरमध्येच मृत्यू

0
Video Viral: ‘गदर २’ पाहायला गेलेल्या तरुणाचा थिएटरमध्येच मृत्यू

Sunny Deol Gadar 2: सध्या सर्वत्र गदर २ चित्रपटाची हवा पाहायला मिळते. मात्र, हा चित्रपट पाहाण्यासाठी थिएटरमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Source link

Thane Traffic Jam : ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी, नाका ब्रिज ते मुलुंडपर्यंत वाहनांच्या रांगा

0
Thane Traffic Jam : ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी, नाका ब्रिज ते मुलुंडपर्यंत वाहनांच्या रांगा

why traffic jam in thane today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. मार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढल्याने ठाणे शहरातील हात नाका ब्रीज, आनंद नगर, जकात नाका ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत तुफान वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना उशीर झाल्याचं पाहायला मिळालं. परिणामी ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. टोल नाका आणि अवजड वाहनांमुळं वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

Source link

Raghav Chadha: महाकालेश्वर मंदिरात राघव चड्ढाकडून झाली मोठी चूक, नेटकऱ्यांनी साधला निशाणा

0
Raghav Chadha: महाकालेश्वर मंदिरात राघव चड्ढाकडून झाली मोठी चूक, नेटकऱ्यांनी साधला निशाणा

यापूर्वी परिणितीची बहिण अभिनेत्री प्रियांका चोप्राचा शाही विवाह सोहळा जोधपुर येथे झाला होता. आता त्या पाठोपाठ परिणिती राजस्थानमधील उदयपुर येथे लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. पण परिणिती, राघव किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Source link