Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रThane Traffic Jam : ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी, नाका ब्रिज ते मुलुंडपर्यंत...

Thane Traffic Jam : ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी, नाका ब्रिज ते मुलुंडपर्यंत वाहनांच्या रांगा

Thane Traffic Jam : ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी, नाका ब्रिज ते मुलुंडपर्यंत वाहनांच्या रांगा

[ad_1]

why traffic jam in thane today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. मार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढल्याने ठाणे शहरातील हात नाका ब्रीज, आनंद नगर, जकात नाका ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत तुफान वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना उशीर झाल्याचं पाहायला मिळालं. परिणामी ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. टोल नाका आणि अवजड वाहनांमुळं वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments