
दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी लिखित आणि दिग्दर्शक रशिक खानचा पहिला चित्रपटात आहे. नवाज़ुद्दीन सिद्दीकी, रेजिना कॅसेंड्रा, आसिफ खान, रूमी खान, सानंद वर्मा, अलीशा ओहरी आणि सहर्ष कुमार शुक्ला हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीझर लाँचच्या वेळी नवाजसुद्दीनने ‘मी काही चुकीचे चित्रपट केले आहेत. मात्र आता मी माझी चूक सुधारणार आहे. येत्या काळात सर्व चांगले चित्रपट करणार आहे’ असे म्हटले आहे.








