Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनAshok Saraf: "तो खूप खडूस आहे पण…", नाना पाटकेरांबद्दल अशोक सराफ असे...

Ashok Saraf: “तो खूप खडूस आहे पण…”, नाना पाटकेरांबद्दल अशोक सराफ असे का म्हणाले?

Ashok Saraf: “तो खूप खडूस आहे पण…”, नाना पाटकेरांबद्दल अशोक सराफ असे का म्हणाले?

[ad_1]

पुढे ते मिश्खीलपणे म्हणाले की, “तो खडूस वाटतो, पण तसा तो नाहीये. तो एकदम सरळ साधा माणूस आहे. फक्त स्पष्टवक्ता आहे. हा त्याचा एक गुण आहे. बाकी तो अतिशय मैत्रीसाठी मस्त माणूस आहे. तुम्ही अडचणीत आहात, असं म्हटलं तर तो पाहिजे ती मदत करायला केव्हाही धावू येईल. अंगावरचे कपडे काढून देणारा असा हा माणूस आहे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments