Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनSunny Kaushal: विकी कौशलच्या भावाला डेट करतेय कतरिनाची बहिण?

Sunny Kaushal: विकी कौशलच्या भावाला डेट करतेय कतरिनाची बहिण?

Sunny Kaushal: विकी कौशलच्या भावाला डेट करतेय कतरिनाची बहिण?

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. त्यानंतर आता विकी कौशलचा भाऊ,अभिनेता सनी कौशल आणि कतरिनाची बहिण इजाबेल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते दोघे सतत एकत्र फिरताना, डिनर डेटला जाताना दिसत आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या वेळीच सनी आणि इजाबेलच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments