Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; 'या' नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश |...

Political News | राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बागीदौरा येथील काँग्रेस आमदार महेंद्र जीतसिंग मालवीय (Mahendra Jeet Singh Malviya) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोमवारी भाजप मुख्यालयात भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सदस्यत्व घेतले.

जयपूर : राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बागीदौरा येथील काँग्रेस आमदार महेंद्र जीतसिंग मालवीय (Mahendra Jeet Singh Malviya) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोमवारी भाजप मुख्यालयात भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सदस्यत्व घेतले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांनी मालवीय यांना पुष्पहार अर्पण केला.

यावेळी पक्षाचे प्रदेश प्रभारी अरुण सिंह, सहप्रभारी विजय रहाटकर, राजेंद्र राठोड, अरुण चतुर्वेदी आदी उपस्थित होते. आज नाही तर उद्या मानगडला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, असे मालवीय म्हणाले. ही माझी पंतप्रधान मोदींकडे मागणी आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments