Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | मल्लिकार्जुन खर्गे असतील पंतप्रधानपदाचे उमेदवार?; सोनिया गांधी यांनी दिले...

Political News | मल्लिकार्जुन खर्गे असतील पंतप्रधानपदाचे उमेदवार?; सोनिया गांधी यांनी दिले ‘हे’ संकेत | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मल्लिकार्जुन खर्गे असतील पंतप्रधानपदाचे उमेदवार?; सोनिया गांधी यांनी दिले ‘हे’ संकेत

२०२४ च्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्या तरी, इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. इंडिया अलायन्स लोकसभा निवडणूक-२०२४ नितीश कुमार किंवा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवू शकते अशी चर्चा होती.

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्या तरी, इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. इंडिया अलायन्स लोकसभा निवडणूक-२०२४ नितीश कुमार किंवा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवू शकते अशी चर्चा होती.

नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून किती पसंती मिळेल अशी शंका व्यक्त केली जात असतानाच काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी भारत आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे असू शकतात, असे संकेत दिले आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments