Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनUdit Narayan: नेपाळी रेडिओसाठी काम करणाऱ्या उदित नारायण यांना ‘या’ संगीतकारामुळे मिळाली...

Udit Narayan: नेपाळी रेडिओसाठी काम करणाऱ्या उदित नारायण यांना ‘या’ संगीतकारामुळे मिळाली बॉलिवूडमध्ये एण्ट्री

[ad_1]

उदित नारायण यांनी केवळ हिंदीच नाही तर, तमिळ, बंगाली, भोजपुरी, मल्याळम या भाषेतही गाणी गायली. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘लगान’, स्वदेश’, ‘हम दिल दे चुंके सनम’ अशा अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. सुमधुर गाण्यांसाठी त्यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. २०१६मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ देऊन गौरवण्यात आले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments