Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशNepal Plane Crash : भीषण अपघात! टेक ऑफ घेताना १९ प्रवाशांसह विमान...

Nepal Plane Crash : भीषण अपघात! टेक ऑफ घेताना १९ प्रवाशांसह विमान कोसळले, १८ ठार

Nepal Plane Crash : भीषण अपघात! टेक ऑफ घेताना १९ प्रवाशांसह विमान कोसळले, १८ ठार

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान, सौर्य एअरलाइन्सचे विमानाने टेकऑफ केले. मात्र, काही वेळातच हे विमान विमानतळावर क्रॅश झाले. या बाबत द काठमांडू पोस्टने वृत्त दिले आहे. पोखरा-जाणाऱ्या विमानात विमानातील कर्मचाऱ्यांसह १९ जण होते, असे TIA चे प्रवक्ते प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments