Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुख यांना अटक का झाली? फडणवीसांनी काय केलं होतं? शाम मानव...

अनिल देशमुख यांना अटक का झाली? फडणवीसांनी काय केलं होतं? शाम मानव यांच्या गौप्यस्फोटामुळं राजकारणात खळबळ

[ad_1]

ते पत्रकारांशी बोलत होते. देशात ईडीसारख्या यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो हे मानव यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेचं उदाहरण देऊन सांगितलं. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडं काहीच नव्हतं. सुरुवातीला त्यांच्यावर करण्यात आलेला १०० कोटींचा आरोप नंतर सव्वा कोटींवर आला. प्रत्यक्षात त्याचाही काही पुरावा मिळाला नाही. न्यायालयानंही नंतर हेच सांगितलं. मात्र, तरीही त्यांना अटक झाली. कारण, त्यांनी सत्ताधाऱ्यांनी लिहून दिलेल्या चार प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिला होता, असा दावा मानव यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments