Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशViral news : भारतीय पुरुष रोमान्स करण्यात 'ढ'; महिलेनं सांगितलं भारतीय न...

Viral news : भारतीय पुरुष रोमान्स करण्यात ‘ढ’; महिलेनं सांगितलं भारतीय न आवडण्याचं कारण; पोस्ट व्हायरल

Viral news : भारतीय पुरुष रोमान्स करण्यात ‘ढ’; महिलेनं सांगितलं भारतीय न आवडण्याचं कारण; पोस्ट व्हायरल

[ad_1]

या महिलेच्या या व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी उत्तर दिले आहेत. काही जणांनी तिच्या विधानावर आक्षेप घेत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी तिच्याशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी त्याच्या विधानांना “हास्यास्पद” म्हटले आहे. चेतना चक्रवर्ती असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत भारतीय पुरुषांवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, “माझ्या क्लायंटला तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करत असते, जेणेकरून ते डेटिंगच्या या वेड्या जगातून पुढे जाऊन त्यांचे नाते फुलवू शकतील. याचे कारण म्हणजे मी या सर्व गोष्टींचा सामोरे गेले आहे. मी अशा अनेक युक्त्या देखील वापरल्या आहेत, ज्याने रिलेशन सुधारले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments