Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशNepal Bus Accident: मोठी बातमी! ४० भारतीयांना घेऊन जाणारी बस नेपाळमधील मर्स्यांगदी...

Nepal Bus Accident: मोठी बातमी! ४० भारतीयांना घेऊन जाणारी बस नेपाळमधील मर्स्यांगदी नदीत कोसळली

Nepal Bus Accident: मोठी बातमी! ४० भारतीयांना घेऊन जाणारी बस नेपाळमधील मर्स्यांगदी नदीत कोसळली

[ad_1]

Indian Bus Fall Into River In Nepal: नेपाळमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. भारतीयांना घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. अपघातग्रस्त बस पोखराहून काठमांडूला जात होती, अशी माहिती नेपाळच्या एका अधिकाऱ्याने दिली. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments