Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रदुकानदारांना आया-बहिणींपेक्षा व्यवसाय प्यारा आहे का? बंद कडकडीत होणार, उद्धव ठाकरे यांनी...

दुकानदारांना आया-बहिणींपेक्षा व्यवसाय प्यारा आहे का? बंद कडकडीत होणार, उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं!

[ad_1]

Uddhav Thackeray on Maharashtra Bandh : ‘महाराष्ट्रात महिलांवर सातत्यानं होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात उद्याचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. हा विकृती विरुद्ध संस्कृती असा बंद आहे, तो कडकडीत होईल,’ असं शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments