Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनTMKOC Abdul: ‘अब्दुल’ सोसायटीत परतला! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो सोडण्याच्या...

TMKOC Abdul: ‘अब्दुल’ सोसायटीत परतला! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाला अभिनेता?

[ad_1]

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Abdul: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेबाबत अशी बातमी समोर आली होती की, या मालिकेत अब्दुलची भूमिका साकारणाऱ्या शरद सांकलाने या मालिकेचा निरोप घेतल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता खुद्द शरद सांकला यांनी या बातमीवर मौन सोडले आहे. त्यांनी ही बातमी चुकीची असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण हा शो सोडत नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. खरं तर, शोच्या नव्या एपिसोडमध्ये अब्दुलच्या अनुपस्थितीमुळे त्याने शोचा निरोप घेतल्याची अफवा पसरू लागली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments