Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशNawab Malik : 'अजित पवारांपासून प्रफुल्ल पटेल सगळेच भ्रष्टाचारी, मग तुम्हाला नवाब...

Nawab Malik : ‘अजित पवारांपासून प्रफुल्ल पटेल सगळेच भ्रष्टाचारी, मग तुम्हाला नवाब मलिकांचीच अडचण का?’

Nawab Malik : ‘अजित पवारांपासून प्रफुल्ल पटेल सगळेच भ्रष्टाचारी, मग तुम्हाला नवाब मलिकांचीच अडचण का?’

[ad_1]

‘७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार, ईडीनं ज्यांच्यावर अनेक धाडी घातल्या ते प्रताप सरनाईक, ईडी ज्यांना अटक करायला निघाली होती ते भावना गवळी, हसन मुश्रीफ अशी किती नावं घ्यायची? मुद्दा नैतिकतेचाच असेल तर भाजपनं ज्यांच्यासोबत मिळून सरकार बनवलंय. मग तो शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल. हे सगळेच भ्रष्टाचारी आहेत. मग नवाब मलिक यांच्यावरच हल्ले का,’ अशी विचारणा राऊत यांनी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments