
[ad_1]
‘अस्मिता’ या मालिकेत काम करत असताना अभिनेत्री मयुरी वाघ आणि अभिनेता पियुष रानडे ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली होती. या मालिकेनंतर दोघांनीही लग्नगाठ बांधली होती. मात्र, काही वर्षातच त्यांचं नातं मोडलं आणि दोघांनीही घटस्फोट घेऊन आपल्या वाटा वेगळ्या केल्या. यानंतर आता अभिनेता पियुष रानडे याने अभिनेत्री सुरुची अडारकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. तर, मयुरी वाघ अजूनही एकटीनेच जगत आहे.
[ad_2]
Source link
