Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनNava Gadi Nava Rajya: आनंदीला कळणार रमाच्या मृत्युमागील सत्य! मालिका एक नव्या...

Nava Gadi Nava Rajya: आनंदीला कळणार रमाच्या मृत्युमागील सत्य! मालिका एक नव्या टप्प्यावर

Nava Gadi Nava Rajya: आनंदीला कळणार रमाच्या मृत्युमागील सत्य! मालिका एक नव्या टप्प्यावर

[ad_1]

झी मराठी वाहिनीवरील जवळपास सर्वच मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या यादीमधील एक नाव म्हणजे ‘नवा गडी नवा राज्य.’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अक्षरश: घर केले आहे. प्रेक्षकांना हवीहवीशी वाटणारी ‘नवा गडी नवा राज्य’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments