Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रNashik Leopards: नाशिकच्या सिडकोत दोन बिबट्यांचा धुमाकूळ; शर्थीच्या प्रयत्नानंतर एक जेरबंद!

Nashik Leopards: नाशिकच्या सिडकोत दोन बिबट्यांचा धुमाकूळ; शर्थीच्या प्रयत्नानंतर एक जेरबंद!

Nashik Leopards: नाशिकच्या सिडकोत दोन बिबट्यांचा धुमाकूळ; शर्थीच्या प्रयत्नानंतर एक जेरबंद!

[ad_1]

नाशिक सिडको आणि गोविंदनगर भागात दोन बिबट्यांचा वावर आढळून आल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी सावतानगर येथील विठ्ठल मंदीर, जीएसटी कार्यालय, लष्करी कार्यालय, जलकुंभ, अभ्यासिका परिसरात बिबट्याचा संचार आढळला. यापैकी एकास जेरबंद करण्यात आले असले तरी दुसरा बिबट्या गोविंदनगर भागात आढळून आल्याची माहिती वन विभागाला मिळाली. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments