Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation: भुजबळ दोन समाजांत नसलेली भांडण लावत आहेत; आरक्षणाच्या वादात संभाजीराजेंची...

Maratha Reservation: भुजबळ दोन समाजांत नसलेली भांडण लावत आहेत; आरक्षणाच्या वादात संभाजीराजेंची उडी!

Maratha Reservation: भुजबळ दोन समाजांत नसलेली भांडण लावत आहेत; आरक्षणाच्या वादात संभाजीराजेंची उडी!

[ad_1]

मराठा कुटुंबियांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊ नये, यासाठी छगन भुजबळ यांच्यासह राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी जालन्यातल्या आंबड येथे ओबीसी एल्गार मोर्चा काढला. यानंतर ओबीसी एल्गार सभा देखील घेतली. या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख केला. याशिवाय, त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य देखील केले. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्याने चांगलाच पेट घेतला असून अनेक मराठा समाजातील नेत्यांनी त्यांच्या टीकेला विरोध दर्शवत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments