Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Terrorist Attack: मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी; धार्मिक स्थळी आणि गर्दीच्या ठिकाणी...

Mumbai Terrorist Attack: मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी; धार्मिक स्थळी आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली

[ad_1]

Mumbai on high alert: मुंबईत दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. धार्मिक स्थळे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. मुंबई शहरातील सर्व मंदिरांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आल्यास नागरिकांनी त्वरीत पोलिसांत तक्रार करा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments