Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local Train : मुंबईतील दिवा स्थानकात प्रवाशांचा रेलरोको, मध्य रेल्वेची वाहतूक...

Mumbai Local Train : मुंबईतील दिवा स्थानकात प्रवाशांचा रेलरोको, मध्य रेल्वेची वाहतूक बंद, कारण काय?

[ad_1]

Diva Railway Station Mumbai News : दिवा-सावंतवाडी रेल्वेगाडी अनेक तासांच्या उशीराने धावत असल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. आज सकाळ पासून मध्य रेल्वेमार्गावरील दिवा स्थानकात प्रवाशांनी संताप व्यक्त करत रेल्वे रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं या मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत वाहतूक रोखून धरली असून त्यामुळं अन्य रेल्वे वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आल्याची माहिती आहे. आंदोलक प्रवाशांनी दिवा स्थानकातील एक, दोन आणि तीन नंबरच्या रेल्वे ट्रॅकवर ठिय्या आंदोलन केलं आहे. त्यानंतर आता रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments