Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Room Rent : मांसाहारींना रुम भाड्याने देवू नका, मुंबईतील अमराठी सोसायट्यांतून...

Mumbai Room Rent : मांसाहारींना रुम भाड्याने देवू नका, मुंबईतील अमराठी सोसायट्यांतून एजंट्सना फतवा?

[ad_1]

मुंबईतील अमराठी भागांमध्ये अनेकदा मांसाहार करणाऱ्या किंवा जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या आधारावरून स्पष्टपणे घरं नाकारली जातात. कॉस्मोपॉलिटन शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत मांसाहारी लोकांना अमराठी लोकांच्या सोसायटींमध्ये भाड्याने घर मिळत नाही. काही सोसायट्यांमध्ये मांसाहारींना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. घरांची खरेदी, विक्री किंवा भाड्याने घेण्यासाठी ऑनलाईन अॅप किंवा एजंट्सचा पर्याय देण्यात आला आहे. परंतु आता सोसायट्यांनी मांसाहारी लोकांना घरं विकली किंवा भाड्याने दिली जाणार नसल्याचं एजंट्सना सांगितल्याची माहिती आहे. याबाबत कोणताही कायदा नसल्याने आरोपींवर कुठलीही कार्यवाही होत नसल्याची सामान्य मुंबईकरांची भावना आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments