Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशmanipur violence : मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; चकमकीत ११ कुकी दहशतवादी...

manipur violence : मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; चकमकीत ११ कुकी दहशतवादी ठार, १ जवान जखमी

manipur violence : मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; चकमकीत ११ कुकी दहशतवादी ठार, १ जवान जखमी

[ad_1]

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर आली आहे. जिरीबाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सुरक्षा दलांनी कुकीच्या ११ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान ही जखमी झाला आहे. या भागातील तणाव लक्षात घेता सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढवण्यायात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments