Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशIDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत ईएसओ पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड...

IDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत ईएसओ पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

IDBI Recruitment: आयडीबीआय बँकेत ईएसओ पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

[ad_1]

IDBI ESO Recruitment 2024: आयडीबीआय बँकेने एक्झिक्युटिव्ह – सेल्स अँड ऑपरेशन्स म्हणजेच ईएसओ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार आयडीबीआय बँकेची अधिकृत वेबसाइट idbibank.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments