Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रRiteish Deshmukh: धर्म धोक्यात असल्याचा दावा करणारा पक्षच धोक्यात, लातूरमध्ये रितेश देशमुखचा...

Riteish Deshmukh: धर्म धोक्यात असल्याचा दावा करणारा पक्षच धोक्यात, लातूरमध्ये रितेश देशमुखचा विरोधकांना टोला

Riteish Deshmukh: धर्म धोक्यात असल्याचा दावा करणारा पक्षच धोक्यात, लातूरमध्ये रितेश देशमुखचा विरोधकांना टोला

[ad_1]

Riteish Deshmukh News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी तीव्र होत असताना बॉलिवूड अभिनेता आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख आपला भाऊ आणि काँग्रेस नेते धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये पोहोचला. त्यावेळी रितेश देशमुख यांनी धर्म धोक्यात असल्याचा दावा करणाऱ्या पक्षच धोक्यात आहे, असे रितेश देशमुखने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments