makrand anaspure : दूध उत्पादकांसाठी अभिनेते मकरंद अनासपुरे मैदानात! अकोलेतील अंदोलनाला पाठिंबा

0
18
makrand anaspure : दूध उत्पादकांसाठी अभिनेते मकरंद अनासपुरे मैदानात! अकोलेतील अंदोलनाला पाठिंबा


राज्यात दुधाचे दर हे दूध संघांनी पाडले असल्याचा आरोप डॉ. नवले यांनी केला आहे. गाईच्या दूधला ३४ रुपये लीटर दर देण्यात यावा असे आदेश राज्य सरकारचे असतांना हा आदेश दूध संघांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, या मागणी संदर्भात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी प्रतिनिधी व दूध संघांचे प्रतिनिधी यांच्यासोबत घेतलेली बैठक देखील निष्पळ ठरली. यामुळे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून अकोले तहसीलदार कचेरीसमोर दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत आंदोलन सुरू केले आहे.



Source link