Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनSalman Khan Security: लॉरेन्स बिश्नोईच्या नव्या धमकीनंतर पोलीस सतर्क; सलमानच्या सुरक्षेसंदर्भात मोठा...

Salman Khan Security: लॉरेन्स बिश्नोईच्या नव्या धमकीनंतर पोलीस सतर्क; सलमानच्या सुरक्षेसंदर्भात मोठा निर्णय!

Salman Khan Security: लॉरेन्स बिश्नोईच्या नव्या धमकीनंतर पोलीस सतर्क; सलमानच्या सुरक्षेसंदर्भात मोठा निर्णय!

[ad_1]

नुकतीच लॉरेन्स बिश्नोईने फेसबुक पोस्ट लिहीत गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘तुम्ही सलमान खानला तुमचा भाऊ मानता, पण आता तुमच्या ‘भावा’ने येऊन तुम्हाला वाचवण्याची वेळ आली आहे. हा मेसेज सलमान खानसाठीही आहे – दाऊद तुम्हाला वाचवेल, तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही या भ्रमात राहू नका. सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूवर तुझी ड्रॅमॅटीक प्रतिक्रिया फारशी लक्षात आली नाही. पण तो कसा होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध होते हे आम्हा सर्वांना माहीत आहे… तुम्ही आता आमच्या रडारवर आहात. हा तर फक्त ट्रेलर होता, संपूर्ण चित्रपट पहा. लवकरच प्रदर्शित होईल.. तुम्ही कोणत्याही देशात पळून जा, पण लक्षात ठेवा, मृत्यूला व्हिसाची आवश्यकता नाही. तो न बोलवताही येऊ शकतो.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments