Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी पडणार पावसाचा सरी, राज्यात...

Maharashtra Weather Update : कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी पडणार पावसाचा सरी, राज्यात पावसाची दडी, दीर्घ विश्रांती घेणार

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यातला पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील काही दिवस राज्यात काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. असे असले तरी पावसाची तीव्रता कमी असल्याने आज असा कोणताही अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments