Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMahadev Bet App: महादेव ॲप बेटिंग प्रकरणाची पाळेमुळे पुण्यात! नारायणगाव येथून ७०...

Mahadev Bet App: महादेव ॲप बेटिंग प्रकरणाची पाळेमुळे पुण्यात! नारायणगाव येथून ७० ते ८० जणांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई

Mahadev Bet App: महादेव ॲप बेटिंग प्रकरणाची पाळेमुळे पुण्यात! नारायणगाव येथून ७० ते ८० जणांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई

[ad_1]

महादेव बेटिंग ॲपवर बंदी

बेटिंग ॲपवर सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बंदी घातली होती. आयटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी व मानी लॉड्रिंक प्रकरणी सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये महादेव बेटिंग ॲप व वेबसाइटवर बंदी घातली होती. या प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत बॉलिवूड सेलिब्रिटी व राजकारण्यांची चौकशी केली आहे. तर अभिनेता साहिल खान याला नुकतीच अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments