Monday, October 5, 2026
Homeदेश-विदेशLok Sabha Election | निवडणूक काळातील आचारसंहितेचे उल्लंघन करणं बसपा उमेदवाराला भोवलं;...

Lok Sabha Election | निवडणूक काळातील आचारसंहितेचे उल्लंघन करणं बसपा उमेदवाराला भोवलं; थेट अटकच झाली | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

निवडणूक काळातील आचारसंहितेचे उल्लंघन करणं बसपा उमेदवाराला भोवलं; थेट अटकच झाली

बसपचे उमेदवार सुजित राम (Sujit Ram) यांनी इतर गावांमध्ये जाऊन सभेसाठी परवानगी मागितल्याच्या वेळी आणि ठिकाणी प्रचार करून रूट चार्टचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाला परवानगी नसल्याचा आरोपही राम यांच्यावर आहे. बसपच्या उमेदवाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपालगंज : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) सहाव्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. त्यातच आता बिहारमधील गोपालगंज मतदारसंघातील बसप उमेदवाराला (BSP Candidate) आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

बसपचे उमेदवार सुजित राम (Sujit Ram) यांनी इतर गावांमध्ये जाऊन सभेसाठी परवानगी मागितल्याच्या वेळी आणि ठिकाणी प्रचार करून रूट चार्टचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाला परवानगी नसल्याचा आरोपही राम यांच्यावर आहे. बसपच्या उमेदवाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments