Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशIndian Bank Recruitment: इंडियन बँकेत १५०० पदांसाठी भरती; संधी चुकवू नका, लगेच...

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत १५०० पदांसाठी भरती; संधी चुकवू नका, लगेच करा अर्ज!

[ad_1]

Indian Bank Apprentice Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन बँकेने शिकाऊ उमेदवारांसाठी अर्ज मागिवले आहेत. या भरतीअंतर्गत एकूण १५०० पद भरली जाणार आहेत. तरुण उमेदवारांना बँकिंग क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव मिळविण्याची संधी उपलब्ध करून देणे, असा या भरती मोहिमेचा उद्देश आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments