Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनSuniel Shetty: मेकअप रूममधून तासाभरासाठी बाहेर पडलेल्या सुनील शेट्टीचं समान झालं गायब!...

Suniel Shetty: मेकअप रूममधून तासाभरासाठी बाहेर पडलेल्या सुनील शेट्टीचं समान झालं गायब! व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

[ad_1]

कोणी चोरला स्बूच?

‘स्बूच’ हरवल्यामुळे सुनील शेट्टी गडबडून जातो आणि आजूबाजूला शोधाशोध करू लागतो. इतकंच नाही तर, आपल्या सहाय्यकाला आणि संपूर्ण क्रूला सतत प्रश्न विचारतो की, ‘स्बूच’ कुठे आहे? कुणी नेलं? मात्र, कुणीही त्यावर उत्तर देत नाही. या रोमांचक व्हिडीओमुळे सुनील शेट्टीच्या सेटवर ही उलथापालथ कशामुळे होत आहे आणि त्याचा ‘स्बूच’ कोणी चोरला आहे, हे जाणून घेण्याची आतुरता वाढली आहे. याविषयी वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. मात्र, आता हे नेमकं प्रकरण काय आहे, हे लवकरच त्याच्या चाहत्यांना कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments